Personal Loan Tips : पर्सनल लोन घेण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारून घ्या नाहीतर होईल मोठा पच्छाताप!

Personal Loan Tips : प्रसनल लोन हे सर्वाधिक पसंत केले जाणारे कर्ज आहे. या वैयक्तिक कर्जाच्या मोठ्या मागणीमुळे अनेक कारणे समोर येतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कर्ज देणारी बँक किंवा संस्था वैयक्तिक कर्जाच्या वापरावर मर्यादा घालत नाहीत. तुम्ही हे कर्ज जे घेतात ते वैयक्तिक वापरासाठी म्हणजेच कुठेही तुम्ही वापरू शकतात. वैयक्तिक कर्जाद्वारे सुट्टी लग्न किंवा वाढदिवस साजरा करण्याकरता बिल भरणे भाडे भरणे घराची दुरुस्ती करणे तसेच इतर कुठल्याही पर्सनल कारणासाठी घेतले जाणारे कर्ज म्हणजेच वैयक्तिक कर्ज होय.

Personal Loan Tips
Personal Loan Tips

वैयक्तिक कर्जाच्या लोकप्रियतेचे एक मुख्य कारण म्हणजे त्यांच्यासाठी कुठलीही हमी घेतली जात नाही. उदाहरणार्थ तुम्ही जर गृह कर्ज, कार कर्ज यावर तुम्हाला कुठली तरी सुरक्षितता द्यावी लागते. मात्र वैयक्तिक कर्ज करता तुम्हाला कुठलीही सुरक्षित द्यायची गरज भासत नाही. तसेच या कर्जाकरता फारच कमी कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहे. यामध्ये फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड सह उपलब्ध असणार आहे. त्याला देखील खूप कमी वेळ लागतो याची प्रक्रिया एक ते दोन तासांमध्ये पूर्ण होते.

ज्यावेळेस तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार त्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे(Personal Loan Tips)

मूल्यांकन करणे गरजेचे आहे(Personal Loan Tips)

वैयक्तिक कर्ज घेण्याचा तसेच वैयक्तिक कर्जाकरिता अर्ज करण्याचा निर्णय घेण्याअगोदर तुम्हाला कोणत्या पैशाची गरज आहे त्याची मूल्यांकन करणे गरजेचे आहे. निर्दिष्ट कालावधी करता मासिक ईएमआय भरण्याची वचनबद्धता असते. याचा अर्थ तुमच्या भविष्यामधील बजेटमध्ये अतिरिक्त खर्च जोडला जातो. तुम्ही घेत असलेले कर्ज उत्पादक हेतून करता आहे किंवा नाही याची मुलांकन करणे गरजेचे आहे. आपल्याला वैयक्तिक कर्जाची टीप म्हणून हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मनोरंजन प्रवास सुट्टी आणि अनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरता कर्जाचा कधीही वापर करू नका. तुमच्याजवळ जर क्रेडिट कार्ड चे बिल भरण्याची थकबाकी असेल परंतु तुम्ही आनंदा करता वैयक्तिक कर्ज घेत असाल तर ते तुम्हाला अधिक कर्ज टाकू शकते. त्याकरता तुम्हाला घेत असलेल्या कर्जाचे मूल्यांकन करणे खूप गरजेचे आहे.

वैयक्तिक कर्ज करता अर्ज करण्या अगोदर शक्य तेवढी माहिती गोळा करा (Personal Loan Tips)

कुठल्याही बँकेकडून किंवा वित्त संस्थेकडून कर्ज घेण्यापूर्वी तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी काही माहिती तुम्हाला गोळा करून घ्यायची आहे. वैयक्तिक कर्जाची ऑफर घेऊन तुमच्याशी संपर्क साधणाऱ्या कुठल्याही कर्जदार त्यांच्या डोळे झाकून जाऊ नका. वैयक्तिक कर्जाची ऑफर घेऊन तुमच्याशी संपर्क साधणाऱ्या व्यक्तीला त्याबद्दलची संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या विचारणे गरजेचे आहे. तुमच्याकरता चांगली ऑफर शोधण्यासाठी इतर बँका तसेच वित्तीय संस्थांना भेट द्या. एक कर्ज ऑफर जी तुम्हाला सर्वोत्तम पाटील सर कमी व्याजदरावर वैयक्तिक कर्ज देत असते. तुम्ही निवडलेले कर्ज तुमच्या गरजेनुसार असेल किंवा नाही याची खात्री करून घ्या.

वैयक्तिक कर्जामध्ये क्रेडिट स्कोर खूप महत्त्वाचा आहे(Personal Loan Tips)

तुमच्या क्रेडिट स्कोर वैयक्तिक कर्ज मिळवण्याची तुमची शक्यता कमी खंडित करू शकतो. कारण वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज आहे ज्यामध्ये तुमच्या क्रेडिट स्कोर खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. चांगला क्रिकेट स्कोर दर्शवतो की तुम्ही तुमची मागील पेमेंट वेळेवर केलेली आहे. तुम्ही तुमचे क्रेडिट स्कोर सहज ऑनलाइन तपासू शकतात. 750 च्या वरती क्रेडिट स्कोर तुम्हाला कमी व्याजदर तसेच चांगले अटींचा वैयक्तिक कर्ज मिळवण्याची संधी प्राप्त करून देत असतो

वैयक्तिक कर्जामध्ये तुमचा कमी क्रेडिट स्कोर तुमचे व्याजदर वाढतो(Personal Loan Tips)

तुमचा क्रेडिट स्कोर कमी असल्यास आणि तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्थांमध्ये वैयक्तिक कर्ज करता अर्ज केलेला असेल तर तुम्हाला जास्त व्याजदरांसह कर्ज देव केले जाईल. कमी क्रेडिट स्कोर हा लाल सिग्नल सारखा असतो कमी क्रेडिट स्कोर खराब प्रत्येक क्षमता किंवा खराब परत पिढीचा आपल्याला इतिहास दर्शवित असतो. त्याचप्रमाणे कमी क्रेडिट स्कोर असूनही तुम्हाला व्यक्ती कर्ज मिळाल्यास तुम्हाला कर्जाची रक्कम मिळू शकते मात्र मान्य असलेल्या कर्ज एवढी पूर्तता त्यामध्ये करून दिली जात नाही त्यापेक्षा कमी कर्ज तुम्हाला दिले जाते. क्रेडिट स्कोर हा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

वैयक्तिक लोन साठी अर्ज करण्यापूर्वी अनेक बँकांमधील व्याजदराची तुलना करा

आपल्याला अगोदरच माहिती आहे की संपाषिक नसल्यामुळे वैयक्तिक कर्जावरती तुलनेमध्ये जास्त व्याजदर असते. वैयक्तिक कर्ज घेण्याअगोदर व्याजदराची तुलना करा अनेक सावकारांशी किंवा बँकेची संपर्क साधा. अशाप्रकारे आपण शोधू शकतो की कुठले सावकार अनुकूल अटींचा सर्वात कमी दर देत आहे.

Personal loan पात्रता तपासून घ्या(Personal Loan Tips)

वैयक्तिक लोन घेण्याअगोदर तुम्ही पात्र आहात किंवा नाही शोधण्यासाठी विशेषता तुमच्या उत्पन्नाच्या आणि रोजगाराच्या बाबतीमध्ये सावकाराची संपर्क साधा उत्पन्न एक महत्त्वाचा निकष आहे जो सावकार वैयक्तिक कर्ज मंजूर करिता पाडतात. कारण तू कर्जदार कर्जाची परतफेड करण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे किंवा नाही याची सूचक असते.

पर्सनल लोनचे प्रीपेमेंट करा(Personal Loan Tips)

अनेक सावकार काही अतिरिक्त शुल्कांसह कर्जदारांना त्यांच्या कर्जाची पूर्व पॅड करण्याची परवानगी देतात जेव्हा तुम्ही एखाद्या सावकारासह कर्जाला अंतिम स्वरूप देत असाल तेव्हा तुम्ही त्या कर्जाच्या पेमेंट बद्दल विचारण्याची खात्री करून घ्या.

एकापेक्षा अधिक कर्जासाठी अर्ज करू नका(Personal Loan Tips)

कमी कालावधीमध्ये एखादी सावकारांना व्यक्ती कर्जासाठी अर्ज केल्याने तुमचे क्रेडिट करून त्याचा विकत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कुठेही एकाच वेळेस फक्त एकाच पर्सनल लोन साठी तुम्ही अर्ज करू शकता.

एक वेळेस वैयक्तिक कर्ज नाकारल्यानंतर पुन्हा अर्ज केव्हा करावा

जर तुमच्या कर्जाचा अर्ज नाकारला गेला असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा सल्ला दिला जातो की तुम्ही कर्जासाठी पुन्हा अर्ज करण्यापूर्वी किमान सहा महिने प्रतीक्षा करा. जर तुमचा कर्ज अर्ज खराब क्रेडिट स्कोर मुळे नाकारला गेला असेल तर तुम्हाला सहा सहा महिन्यांमध्ये थकबाकी भरून तुमचा स्कोर सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे.

तुमचा क्रेडिट रिपोर्ट दोनदा तपासा

व्यक्ती कर्जा करता अर्ज करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट अहवालित मजकूर नीट तपासून घेणे गरजेचे आहे. तुमच्या क्रेडिट अहवालात दाखवलेले तपशीलअचूक आणि तुमच्या परत पिढीच्या इतिहासाशी संगत असल्याची खात्री करा. तुमच्याकडे स्कोर च्या गल्लीतील थोडीशी चूक देखील तुमचा स्कोर वर नकारात्मक परिणाम करू शकते.