About Us

आमच्याबद्दल थोडक्यात माहिती (About Us)

कृषी बातमी: कृषी बातमी ही वेबसाईट भारतीय शेतकऱ्यांसाठी एक व्यापक माहितीचा स्त्रोत प्रदान करणारी वेबसाईट आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून आमचे ध्येय शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान, सरकारी योजना, कर्ज योजना, नोकरीच्या संधी आणि ऑटोमोबाइल बद्दल माहिती प्रदान करणे आहे.

या संकेतस्थळावरती कोणती माहिती बघायला मिळेल?

  • अद्ययावत कृषी बातम्या आणि घडामोडी: आम्ही भारतातील कृषी क्षेत्रातील दैनंदिन घडामोडी आणि कृषी बातम्या इत्यादीं बद्दल माहिती प्रदान करतो.
  • सरकारी व कृषी योजना: आम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सरकारी व कृषी योजनांची माहिती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो, ज्यात अनुदान, कर्ज आणि इतर अनेक योजनांचा समावेश आहे.
  • कर्ज योजना: आम्ही शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध बँक आणि NBFC कर्ज योजनांची माहिती प्रदान करतो.
  • नोकरीच्या संधी: आम्ही महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधींची माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
  • ऑटोमोबाईल माहिती: आम्ही शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त असलेल्या ट्रॅक्टर, मशीनरी आणि इतर कृषी उपकरणांबद्दल तसेच नवनवीन ऑफर्स बद्दल माहिती प्रदान करतो.

आम्ही आपणास कशी मदत करू शकतो:

  • तुम्हाला तुमच्या शेतीसाठी योग्य माहिती आणि संसाधने शोधण्यास आमची ही वेबसाईट तुम्हाला खूप लाभदायक ठरेल.
  • या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला सरकारी योजना आणि कर्ज योजनांची माहिती लवकरात लवकर मिळेल.
  • तुम्हाला योग्य नोकरी शोधण्यास मदत होईल.
  • तुम्हाला तुमच्या गरजेनुसार योग्य कृषी मशिनरी निवडण्यास मदत होईल.

आम्ही तुमच्याशी कनेक्ट होण्यास अत्यंत उत्सुक आहोत!

सर्वप्रथम तुम्ही आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा आमच्या सोशल मीडिया पेजवर आम्हाला फॉलो करू शकता किंवा अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधू शकता.

धन्यवाद!