Business Idea : घरी बसून लाखो कमावा! 5 व्यवसाय जे तुम्हाला आजच सुरू करता येतील!

Business idea : वाढती लोकसंख्या व बेरोजगारी या प्रमुख कारणांमुळे प्रत्येक जण आता व्यवसायाकडे वळण्याचा विचार करत आहे. प्रत्येकाला वाटते की आपण घरी बसून काहीतरीव्यवसाय करायला हवा. मात्र घरी बसून व्यवसाय करणे खूप कठीण गोष्ट वाटते. परंतु आम्ही तुम्हाला घरी बसून कशा प्रकारे तुम्ही व्यवसाय करू शकता याबाबत माहिती देणार आहोत. ही माझी शेवटपर्यंत नक्की वाचा.

Business idea
Business idea

मित्रांनो आज व्यवसाय म्हटला किंवा नोकरी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रतिस्पर्धी खूप जास्त वाढलेली आहे. तरी पण त्यातल्या त्यात नोकरीपेक्षा व्यवसाय लोकांना भविष्यामध्ये जास्त आता महत्त्वाचा वाटत आहे. तर खूप शेवटचे शिक्षण घेतले लोक सुद्धा नोकरीच्या नादात लागत आहेत व सरळ पद्धतीने व्यवसायाकडे वळत आहेत.

घरी बसून करण्यायोग्य व्यवसाय (Business idea)

मित्रांनो तुम्हाला जर का तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर साहजिकच काही प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तुमच्या मनात असतीलच. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा मात्र व्यवसाय कुठला करावा? किंवा घरी करता येणारे व्यवसाय कुठले असू शकतात इत्यादी अनेक प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडलेले असतील. त्यामध्ये जर तुम्ही गावात असाल तर आणखी एक प्रश्न की तुम्हाला गावात राहून सुद्धा व्यवसाय करता येईल का? आपला व्यवसाय जर आपल्या मनासारखं असेल तर आणि त्यातही जर तो घरबसल्या करता येणे शक्य असेल तर त्यापेक्षा चांगली गोष्ट आणखी काय असू शकेल?

मित्रांनो तुम्हाला जर गावामध्ये राहून तुमचा (Business idea) स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही आरामांमध्ये सुरू करू शकतात कारण आज आपण बघतो की आपल्या गावामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट वाढत जात आहे. अगदी गावांमध्ये सुद्धा आता शहराची प्रतिकृती करायला लागल्या असल्यामुळे तुम्हाला व्यवसायाची खूप मोठी संधी मिळत आहे.

तर चांगला व्यवसाय फक्त शहराचा श्रवण करता येतो असं नाही. गावात राहून सुद्धा आपण व्यवसाय करू शकतो मुख्य म्हणजे महिला असो किंवा पुरुष दोघी हा व्यवसाय एकदम सहजरीत्या करू शकता. कारण आज कोणाचे क्षेत्र महिला किंवा पुरुष हा बंधनात अडकलेले नाही. तर मित्रांनो आजचा आर्टिकल मध्ये आपण बघणार आहोत की असे कुठले व्यवसायाचे तुम्हाला गावात राहून सुद्धा करता येईल. शिवा हेही पावर की तुम्हाला जर का तुमच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याकरता कुठले व्यवसाय करता येतील. कारण काही व्यवसाय ते सरळ आणि सोपे आहे घरी करता येतील आणि ही व्यवसाय करायला मात्र प्रॉपर्टी ट्रेनिंग ची गरज लागेलच तर मग सुरु करूया आपण कशाप्रकारे हा व्यवसाय करू शकतो.

ब्लॉगिंग तसेच युट्युब (Business idea)

ब्लॉगिंग ऑन youtube हा घरबसल्या व्यवसाय सुरू करता येणारा सर्वात पसंतीचा ऑनलाईन व्यवसाय आहे. सद्यस्थितीमध्ये या व्यवसायाच्या माध्यमातून तरुण वर्गापासून तर ते वेगवेगळ्याआवडीच्या विषयावरती व्हिडिओ बनवणारे क्रियेटर आज बक्कड पैसा कमवत आहेत.(Business idea) यामध्ये घरचे आराम खुर्चीवर बसून विषय निवडा व लेखन व्हिडिओ कन्टेन्ट तयार करू शकाल. व्हिडिओ कन्टेन्ट तयार केला यातून तुम्ही लाख रुपये सुद्धा कमवू शकता.

ऑनलाइन ट्युशन (Business idea)

सद्यस्थितीमध्ये जर तुम्ही लहान मुलांची शिकवणी म्हणजेच ट्युशन च्या माध्यमातून घरी बसून पैसे कमवू शकता. नवीन कोर्सेस ट्युशन क्लासेस देऊन आपल्याला हे पैसे घरी बसल्यास कमावता येणार आहेत. कारण विद्यार्थ्यांना झुंज काय यावरून ऑनलाईन तुम्हाला शिकवणी शिकवता येणार आहे.

फ्रिलायसिंग (Business idea)

जर तुम्ही डेव्हलपर डिझायनर रायटर असाल तर खान तुमच्यासाठी फ्रीलायसिंग प्लॅटफॉर्म हा खूप महत्त्वाचा सेवा देणारा प्लॅटफॉर्म ठरणार आहे. यावरती सुद्धा तुम्ही घरी बसून इंटरनेटचा वापर करून चांगले पैसे कमवू शकता.

केक बनवणे बेकरी आयटेम बनवणे

मित्रांनो आज बेकरी या क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर संभावना उद्भवलेल्या आहेत. हाच केक फक्त बर्थडेलाच नंतर कधी आपण कुठल्याही फंक्शन मध्ये गेलो तर आता केक ऑर्डर दिली जाते व सेलिब्रेशन केले जाते. त्याचप्रमाणे चॉकलेट सुद्धा खूप लोकांना आवडतात. यामध्ये केक प्रेस्टी चॉकलेट च्या रूपामध्ये गिफ्ट द्यायला आणि घ्यायला लोकांना खूप आवडत कारण आजकाल इतक्या व्हेरायटीचे चॉकलेट आणि बेकरी आयटम्स बनवतात की तुम्ही कल्पना सुद्धा नाही करू शकत. आणि तेही होममेड तर तुम्ही पण थोडीशी ट्रेनिंग घेऊन तुम्ही स्वतःचा होममेड केक चॉकलेटचा व्यवसाय उघडू शकतो.

कपड्यांचा आणि इतर वस्तूंचा व्यवसाय

मित्रांनो तुम्ही तुमचा स्वतःचा कपड्यांचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही विविध प्रकारचे कपडे होलसेल रेट मध्ये आणून विकू शकता. त्या कपड्यांमध्ये मुख्यतः लहान मुलांचे कपडे अंडरगारमेंट इत्यादी तुम्ही विकू शकतात. याशिवाय कॉस्मेटिक प्लास्टिक या वस्तू तसेच आर्टिफिशियल ज्वेलरी स्वेटर इत्यादी सुद्धा विकू शकतात. गावाकडे हे व्यवसाय खूपच चालतात म्हणून या गावाकडची व्यवसायाला मोठी मागणी आहे.

Leave a Comment