Car Insurance: आपल्या सर्वांना ऐकून आचाऱ्याचा धक्काच बसेल कारण आपल्या देशामध्ये दररोज 1214 रस्ते अपघात होतात त्याचप्रमाणे रोज 377 लोकांचा सुद्धा मृत्यू होतो. अपघात तसेच मृत्यू अचानक होणाऱ्या अशा प्रकारच्या नियंत्रण नसणाऱ्या गोष्टी आहेत.
हा तुम्ही विचार करा तुम्ही तुमच्या कार मध्ये बसून ऑफिसमध्ये जात आहात आणि अशाच वेळेस आपल्या गाडीला अपघात झाला तर अपघातामध्ये आपल्या गाडीचे नुकसान होऊ शकते. दुसऱ्या कारचे नुकसान होऊ शकते. त्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. किंवा यामध्ये आपला सुद्धा मृत्यू होऊ शकतो. अशा संपूर्ण बऱ्या वाईट घटना पासून आपल्या आणि आपला कुटुंबाचे संरक्षण करत असतो तो कार इन्शुरन्स आजच्या लेखामध्ये आपण याबाबतचे सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कार इन्शुरन्स म्हणजे नेमके काय? What is the car insurance
कार इन्शुरन्स हा जनरल इन्शुरन्स एक मोटर इन्शुरन्स चा एक प्रकार आहे. कार इन्शुरन्स म्हणजे असा इन्शुरन्स यामध्ये आपण आपली कार सुरक्षित करत असतो. यामुळे कार इन्शुरन्स घेऊन आपण आपल्या गाडीला होणारा नुकसान पासून किंवा आपल्या गाडीमुळे इतरांना होणारे नुकसान पासून संरक्षण मिळू शकतो.
कार इन्शुरन्स म्हणजे आपल्या करतात तसेच आपल्या तिजोरी करता एक सुरक्षा कवच ठरतो. उदाहरणार्थ दुर्योदैवाने आपल्या गाडीला अपघात झाला तर आपल्याकडे इन्शुरन्स पॉलिसी असेल तर आपण इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून आपल्या गाडीची दुरुस्ती करून घेऊ शकतो किंवा दुरुस्ती केलेल्या खर्चाची भरपाई सुद्धा मागू शकतो.
कार इन्शुरन्स आपल्यासाठी का गरजेचा आहे Car Insurance
मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण मध्यमवर्गीय लोकांकडून भरपूर मेहनत करून आपले स्वप्न साकारलेले असते. आपल्या स्वप्नामधील कार घेतलेली असते अशी कर आपल्याला खूप जास्त प्रिय असते. आपल्या गाडीला अगदी स्कॅच पडली तरी आपल्याला किती वाईट वाटते तेव्हा कार इन्शुरन्स घेऊन आपल्या गाडीला सुरक्षित करणे आपली जबाबदारी ठरते. अशा वेळेमध्ये जर आपल्या गाडीला अपघात झाला तर अपघाताची तीव्रता किती असू शकेल हे आपण ठरवू शकत नाही.
भारतामध्ये मोटर वाहन कायदा 1988 च्या सेक्शन 11 कलम 145 ते 164 अंतर्गत भारतात किमान थर्ड पार्टी का विमा पॉलिसी खरेदी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.
कार इन्शुरन्स मध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या बाबी
आपले सरकार मध्यमवर्गी लोकांनी भरपूर मेहनत करू नये स्वप्न पूर्ण करण्याकरता कार घेतलेली असतो मात्र कार इन्शुरन्स घेताना कार इन्शुरन्स विषयाच्या सर्व गोष्टी समजून घेणे खूप गरजेचे आहे तेव्हा आपण कार इन्शुरन्स मध्ये कव्हर केला जाणाऱ्या गोष्टी आता समजून घेणार आहोत.
स्वतःचे नुकसान कव्हरCar Insurance
या कार इन्शुरन्स मध्ये वाहनाचे नुकसान कव्हर केले जाते आणि अपघात आपल्या वाहनाचे नुकसान झाले तर वाहनाच्या दुरुस्ती करता आपल्याला खर्च मिळू शकतो. अनेक पॉलिसी आपल्याला कॅशलेस सुविधा देखील देत असतात. म्हणजे आपण डायरेक्ट ऑथराईज गॅरेज मध्ये जाऊन पैसे न देता आपल्या गाडीचे काम सुद्धा करून घेऊ शकतो.
याच व्यतिरिक्त दंगल नैसर्गिक आपत्ती चोरी दरोडा आतंकवादी हल्ला इत्यादी कारणांमुळे सुद्धा आपल्या वनाचे नुकसान झाले असेल तर आपल्याला इन्शुरन्स पॉलिसीद्वारे अपघाती कार संरक्षित करू शकतो.
थर्ड पार्टी कव्हर Car Insurance
थर्ड पार्टी कव्हर म्हणजे आपल्या व्यतिरिक्त इतर लोक होय. या कव्हरच्या माध्यमातून आपण आपल्या वाहनांमुळे इतर लोकांना होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईची तजवीज करत असतो. या प्रकारच्या काळी विमा संरक्षण अंतर्गत आपल्याला खाली फायदे मिळतात.
दुसऱ्या लोकांच्या नुकसान झालेल्या वाहनांच्या दुरुस्ती बदलीचा खर्च भरत इन्शुरन्स पॉलिसी मध्ये यावर पहिला एक मर्यादा घालून दिलेली असते आणि मर्यादा 7.5 लाख एवढी असते.
दुसऱ्या लोकांच्या हॉस्पिटललायझेशन आणि उपचाराचा खर्च
बराच इन्शुरन्स पॉलिसी मध्ये या भर पहिला एक मर्यादा घालून दिलेली असते आणि ही मर्यादा 7.5 लाख एवढी असते.
दुसऱ्या लोकांच्या मृत्यूमुळे उद्भवलेल्या दायित्व
अपघात समोरच्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ही कोर्टात सेटल होत असते आणि कोर्ट चिरा कंबर बाई म्हणून ठरवते ती सर्व रक्कम इन्शुरन्स कंपनी आपल्या वतीने नुकसानग्रस्तांना देते
कार इन्शुरन्स चे प्रकार Car Insurance
- थर्ड पार्टी कार इन्शुरन्स
- सर्वसमावेशक कार इन्शुरन्स
- फुल इन्शुरन्स
टॉप टेन कार इन्शुरन्स कंपनी
- इफको टोकियो जनरल इन्शुरन्स ( IFFCO tokio General Insurance )
- ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी ( Oriental Insurance Company)
- एचडीएफसी जनरल इन्शुरन्स ( HDFC general insurance)
- रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स ( Royal Sundaram General Insurance)
- युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स ( Universal sompo general insurance )
- टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स ( Tata AIG general insurance)
- न्यू इंडिया इन्शुरन्( New India Insurance)
- एसबीआय जनरल इन्शुरन्स ( SBI General Insurance)
- बजाज अलाईन्स जनरल इन्शुरन्स ( Bajaj Alliance general insurance )
- फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स ( future generally India Insurance )
निष्कर्ष : तुम्ही सुद्धा तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी इन्शुरन्स सुद्धा तेवढाच महत्त्वाचा ठरणार आहे. करण भविष्यामध्ये कुठला धोका किंवा होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे तुमच्याकडे इन्शुरन्स असणे खूप गरजेचे आहे. वरील दिलेल्या माहितीनुसार तुम्ही कार इन्शुरन्स खरेदी करू शकता.