Driving License : मित्रांनो आजकाल प्रत्येकाकडे स्वतःचे वाहन असल्याचे दिसून येते. मात्र ते चालवण्याकरता सरकारद्वारे ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी केले आहे. थोड्यावेळाची बचत करण्याकरता आणि एजंटची मदत घेऊन अतिरिक्त पैसे वाया घालवत असतात. आणि त्यामध्ये कधीकधी असे एजंट फसवी सुद्धा निघतात. जे तुमचे काम तर करत नाही आणि पैसे सुद्धा घेऊन जातात. यामुळे या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही कशा पद्धतीने घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकतात आणि याकरता आवश्यक कागदपत्रे तसेच शुल्क काय असेल याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढावे?
- सर्वात अगोदर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याकरता कुठली कागदपत्रे आवश्यक आहे याविषयीची माहिती समजून घेणे खूप गरजेचे आहे.Driving License
- याकरता भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. तसेच तो मानसिक दृष्ट्या ठीक असणे सुद्धा गरजेचे आहे.
- ज्या व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गिअर नसलेल्या दुचाकी करता सोळा वर्षाचे वय पालकांच्या संमतीस वैद्य ठरणार आहे.Driving License
मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स ही एक सोपी प्रक्रिया ठरणार आहे. जर तुम्हाला रस्त्यावर स्कूटर गाडी सारखे वाहन चालवायचे असेल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचे असते. जर तुम्ही बाहेर वाहन चालवण्याचा सराव करीत असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स घ्यावी लागेल. तुम्हाला वाहन कशाप्रकारे चालायचे माहिती असेल तरच तुम्हाला लर्निंग लायसन्स मिळेल. मात्र तुम्हाला याकरिता वाहन चालवता येणे शक्य नसेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकत नाही.Driving License
ड्रायव्हिंग लायसन काढण्याकरता आवश्यक कागदपत्रे (Driving License)
- जन्म प्रमाणपत्र
- पॅन कार्ड /आधार कार्ड /मतदान कार्ड
- पासपोर्ट साईची चार कलर फोटो
ड्रायव्हिंग लायसन्स करता ऑनलाइन अर्ज कशा पद्धतीने करावा Driving License
- सर्वप्रथम आपल्याला दिलेल्या ड्रायव्हिंग लायसन च्या वेबसाईट वरती क्लिक करून घ्यायचे आहे.
- यानंतर आता आपल्याला राज्य परवाना मिळावा अशी आपली राज्य व शहर निवडून द्यायचे आहे.
- आता आपल्यासमोर ऑनलाईन अर्ज करण्याचा पर्याय दिसेल तर आपल्याला अप्लाय ऑनलाइन लिंक वर क्लिक करून घ्यायचे आहे.
- आता ऑनलाईन अर्ज फॉर्म उघडेल जिथे तुम्हाला सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून घ्यायची आहे.
- आपण अर्ज करता फी देखील डेबिट कार्ड च्या साह्याने ऑनलाइन भरू शकतो.
- अर्ज पूर्ण भरल्यानंतर अर्ज क्रमांक काळजीपूर्वक लिहून ठेवा.
- वरील सर्व बाबी झाल्यानंतर आपली फिजिकल ड्रायव्हिंग टेस्ट सुरू करण्यात येईल.
- आता आपल्याकडे दुचाकी चार चाकी वाहन हवे यासाठी आपण अर्ज केला आहे.
- हे वाहन संबंधित अधिकाऱ्यासमोर तुम्हाला योग्य पद्धतीने चालून दाखवावे लागते.
- या शारीरिक ड्रायव्हिंग चाचणीसाठी तुमचे वाहन तुमच्या बरोबर असावे लागेल. परिवहन ऑफिसचे वाहन उपलब्ध असल्यास ते वापरावे लागेल.Driving License
- ही ड्रायव्हिंग टेस्ट पास करण्याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेस्ट देत असताना तुमच्या ड्रायव्हिंग बद्दल कधीही अति उत्साह किंवा अति विश्वास बाळगू नये.
- त्याचप्रमाणे समोर उभे असलेल्या अधिकाऱ्याच्या सर्व सूचनेचे पालन करून वाहतुकीचे सर्व नियम पाळले पाहिजे. तसेच टेस्ट देण्याकरता जाताना तुमच्याजवळ स्वतःचे हेल्मेट असावे लागेल.
- ज्यावेळेस संबंधित मोटर वाहन निरीक्षक तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्टमध्ये पास असल्याचे घोषित करेल त्याच वेळेस आपला पूर्ण अर्ज मंजूर होईल. आणि काही दिवसात ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला मिळून जाईल.
आपले ड्रायव्हिंग लायसन ची ऑनलाईन प्रिंट कशा पद्धतीने काढावी?
जर तुम्ही सुद्धा तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स बनवले असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही कारण त्याऐवजी आपण डुबलीकेट अप्लाय करू शकता. याकरता आपल्याला काही सूचनाचे पालन करणे गरजेचे आहे.Driving License
- सर्वप्रथम जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाते तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले आहे अशी नोंद करा.
- आपल्याकडे त्या तक्रारीची प्रत असणे गरजेचे असणार आहे त्यानंतर आपण त्याचा वापर करू शकत.
- आपल्या शहराच्या नोटरी कार्यालयात जा आणि प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपर मध्ये तयार करा यासाठी आपल्याला थोडेसे शुल्क आकारले जाऊ शकते ते प्रतिज्ञापत्र एक पुरावा म्हणून तुमचे कार्य करेल. यामध्ये आपलं वाहन चालवण्याचा परवाना अहवाला आहे असे नमूद केले जाईल. यामध्ये आपल्याला डुप्लिकेट परवाना फॉर्म च लग्न करून हे प्रतिज्ञापत्र आता तुम्ही जमा करू शकता.Driving License
ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड प्रिंट कशा पद्धतीने काढावी
मित्रांनो तुम्ही वाहन चालवण्याकरता परवाना घेतल्याशिवाहान चालू शकत नाही जर तुम्ही वाहन चालवण्याचा परवाना घेतल्यास वाहन चालवताना पकडले गेला तर तुम्हाला नियम उल्लंघन केल्याबद्दल त्याची पावती करावी लागेल. आणि तुमचे वाहने जप्त केले जाऊ शकते मित्र मैत्रिणींनो ड्रायव्हिंग लायसन एक महत्त्वाचे कागदपत्र आजच्या टाईमला मानले जाते आज आपण ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स कशाबद्दल डाउनलोड करायचे खालील पद्धतीने बघूया.Driving License
आपण आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड देखील करू शकता आणि आपण ते शेअर सुद्धा करू शकता. आणि आवश्यक असल्यास त्याची प्रिंट आऊट देखील घेऊ शकता तर डाउनलोड केलेला वाहन चालवण्याचा परवाना वैद्य आहे. यानंतर तुम्हाला वाहन चालवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
ड्रायव्हिंग लायसन्स कशा पद्धतीने डाऊनलोड करावे खाली स्टेप फॉलो करा
- मित्रांनो तुम्ही ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करून मुद्रित म्हणजेच प्रिंट करणार असाल तर सर्वप्रथम आपल्याला विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे असेल.
- यानंतर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिस टॅब वरती क्लिक करावे लागेल.
- ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्विस वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले राज्य निवडून घ्यायचे आहे.
- राज्य निवडल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो उघडेल सर्व वाहन चालवण्याचा परवाना सेवा उजवीकडे बाजूला एक विंडो आहे त्या विंडोमध्ये तुम्हाला नो क्रमांक प्रिंट लायसन्स डिटेल असा पर्याय मिळेल यावर क्लिक करून यानंतर तुमच्या समोर आणखी तीन पर्याय दिसतील.
- यामध्ये आपल्याला प्रिंट ड्रायव्हिंग लायसन्स हा पर्याय निवडून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला आपण निवडू इच्छित असलेला ऑप्शन वर क्लिक करावे लागेल जसे की आपण प्रिंट लर्नर लायसन्स मुद्रित करायचा असेल तर या पर्यावरती आपल्याला क्लिक करून द्यायचे आहे.
- अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन सुद्धा डाऊनलोड करू शकता.
निष्कर्ष : तुम्हाला तुमचे स्वतःचे ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल किंवा प्रिंट डाउनलोड करायचे असेल तर वरील दिलेल्या स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करू शकता. तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासंदर्भात काय प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट द्वारे कळवू शकता.