IDFC First Bank Personal Loan: आयडीएफसी फर्स्ट बँक देईल तुम्हाला 25 ते 40 हजार रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज!

IDFC First Bank Personal Loan: आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही आयडीएफसी फर्स्ट बँक या बँक शाखेतून Personal Loan Details (वैयक्तीक कर्ज) कसे घेऊ शकता. तसेच तुम्हाला Personal Loan घेण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील, पात्रता काय हवी आहे आणि तुम्ही Personal Loan कसे घेऊ शकता याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या लेखात तुम्हाला सविस्तरपणे बघायला मिळणार आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

IDFC First Bank Personal Loan
IDFC First Bank Personal Loan

IDFC First Bank Personal Loan Details

बँकेचे नावआयडीएफसी फर्स्ट बँक
कर्जाचे प्रकारवैयक्तिक कर्ज
किती कर्ज मिळेल25 हजार ते 40 हजार पर्यंत
कर्ज परतफेड अवधी6 ते 60 महिने
व्याजदर 11 टक्क्यापासून पुढे
अधिकृत संकेतस्थळ https://www.idfcfirstbank.com/
IDFC First Bank Personal Loan Details

आयडीएफसी फर्स्ट बँकेतून किती कर्ज मिळते?

मित्रांनो आयडीएफसी फर्स्ट बँकेतून तुम्ही 25 हजार ते 40 हजार पर्यंत वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. तसेच या बँकेचा दावा आहे की एक करोड पर्यंत तुम्हाला कर्ज मिळेल परंतु तुम्हाला तशी पात्रता तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला एवढे जास्त संख्येत कर्ज मिळू शकते.

आयडीएफसी फर्स्ट बँक व्याजदर (Interest Rate)

जर तुम्हाला आयडीएफसी फर्स्ट बँक मधून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला याचा व्याजदर सुद्धा माहित असणे आवश्यक आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक मध्ये जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेत असाल तर 11% पासून त्यापुढे तुम्हाला व्याजदर लागेल. व्याजदर हा बँकेचा प्रत्येक वेळी बदलत असतो त्यामुळे एकदा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही पुन्हा एकदा चौकशी नक्की करा की व्याजदर काय आहे.

IDFC First Bank Loan Tenure

जर तुम्ही आयडीएफसी फर्स्ट बँकेतून वैयक्तिक कर्ज घेतले असेल तर तुम्हाला हे कर्ज 6 महिन्यापासून ते 60 महिन्यापर्यंत कर्ज परतफेड चा वेळ दिला जातो. हा कर्ज परतफेडीचा वेळ खूप आहे त्यामुळे तुम्हाला कर्ज परतफेड करताना काही अडचण येणार नाही.

आयडीएफसी फर्स्ट बँक पर्सनल लोन आवश्यक कागदपत्रे

आयडीएफसी फर्स्ट बँकेतून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्याजवळ खाली दिलेले कागदपत्रे असणे आवश्यक आहे-

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • इन्कम प्रूफ
  • अर्ज

आयडीएफसी फर्स्ट बँक पर्सनल लोन घेण्यासाठी अर्ज कसा करावा?

आयडीएफसी फर्स्ट बँक पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

IDFC First Bank Personal Loan घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा –

  • आयडीएफसी फर्स्ट बँकेतून तुम्हाला सुद्धा वैयक्तिक कर्ज घ्यायचे आहे तर तुम्हाला सर्वप्रथम आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
  • आयडीएफसी फर्स्ट बँकेचे अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करून तुम्ही यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकता.
  • यानंतर वरील लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या आयडीएफसी फर्स्ट बँकेचा होम पेज समोर उघडेल.
  • होम पेज वरती तुम्हाला पर्सनल लोन (Apply Personal Loan) किंवा इतर कर्ज घेण्यासाठी विविध पर्याय दिसतील.
  • तुम्हाला होम पेज वरती Personal Loan या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमच्यासमोर आणखी एक नवीन Page ओपन होईल.
  • या पेज वरती कर्ज घेण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम तुमची पात्रता तपासून घ्या.
  • पात्रता तपासल्यानंतर Next बटन वर क्लिक करून पुढे जा.
  • यानंतर तुमच्यासमोर वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी एक अर्ज उघडेल.
  • त्यानंतर त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती सविस्तरपणे अचूक भरावी.
  • माहिती भरल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये मागितलेल्या आवश्यक ती कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर तसेच अर्ज मागितलेले आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर खाली Submit Form या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सादर करा.
  • यानंतर तुमची पात्रता तपासली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला कर्जाची रक्कम तेथे तुम्हाला तुमच्यासमोर दिसेल.
  • जर तुम्हाला ती रक्कम उपयुक्त वाटत असेल तर ती रक्कम वर क्लिक करून Next बटन वरती क्लिक करून तुम्ही ते पैसे तुमच्या बँक खात्यात घेऊ शकता.
  • अशाप्रकारे तुम्ही आयडीएफसी फर्स्ट बँक पर्सनल लोन साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

जर तुम्हाला आयडीएफसी फर्स्ट बँकेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळील आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शाखेत जावे लागेल यानंतर तेथील कर्मचाऱ्यांसोबत तुम्हाला Personal Loan वैयक्तिक कर्ज संबंधित माहिती विचारावी लागेल यानंतर ते कर्मचारी तुम्हाला पुढील प्रक्रिया सांगतील त्यानुसार तुम्ही ती प्रक्रिया पूर्ण करुन कर्ज घेऊ शकता.

आयडीएफसी फर्स्ट बँक पर्सनल लोन पात्रता (Eligibility Criteria)

जर तुम्हाला आयडीएफसी फर्स्ट बँकेतून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर खालील पात्रता तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे-

  • आयडीएफसी फर्स्ट बँकेतून पर्सनल लोन घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • या बँकेतून पर्सनल लोन घेण्यासाठी अर्जदाराकडे मासिक उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत असणे आवश्यक आहे.
  • कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे एक स्मार्ट फोन आणि चांगले इंटरनेट कनेक्शन असले पाहिजे.
  • अर्जदाराकडे 10 अंकी मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. तसेच हा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असला पाहिजे.
  • कर्ज घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर चांगला पाहिजे.
  • सिबिल स्कोर हा 700 किंवा 700 पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँकेतून पर्सनल लोन घेण्याचे फायदे काय आहेत?

जर तुम्ही आयडीएफसी फाईल बँकेतून पर्सनल लोन घेण्याचे विचार करत आहे तर त्याआधी तुम्ही याचे फायदे जाणून घ्या ते फायदे खालील प्रमाणे आहेत-

  • जर तुम्ही या बँकेतून वैयक्तिक कर्ज घेत असाल तर तुम्हाला या बँकेद्वारे कर्ज घेण्यासाठी भरपूर सारे ऑफर मिळतात.
  • तुम्ही घरबसल्या या बँकेच्या ॲप द्वारे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने कर्ज घेऊ शकता.
  • या बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही कर्ज घेत असाल तर कर्ज घेण्यापूर्वी तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयडीएफसी फर्स्ट बँकेतून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी कोणतीही तारण ठेवावे लागत नाही किंवा गॅरंटरची गरज लागत नाही.
  • आयडीएफसी फर्स्ट बँकेतून किंवा यांच्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कोणत्याही गरजांसाठी वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.
  • या बँकेतून कर्ज घेण्यासाठी तुम्ही भारताच्या कोणत्याही कोपऱ्यातून अर्ज करू शकता आणि वैयक्तिक कर्ज (personal loan 2024) घेऊ शकता.
  • जर तुम्ही या बँकेतून कर्ज घेत असाल तर तुम्हाला कर्ज परतफेड करण्यासाठी 60 महिन्यापर्यंत वेळ दिला जातो.