Kotak 811 मध्ये झिरो बॅलन्स अकाउंट कशा पद्धतीने ओपन करावे ते पण फक्त पाच मिनिटांमध्ये तुम्हाला शून्य शिल्लक वर खाते उघडायचे असेल तर हा लेख नक्की वाचा. आजकाल इंटरनेटच्या युगामध्ये प्रत्येक काम हे ऑनलाईन होऊ लागलेले आहेत. त्याचप्रमाणे आता काही बँकाही बचत खाते ऑनलाइन पद्धतीने उघडण्यासाठी सुरुवात केलेली आहे.Kotak 811
याचपैकी एक बँक म्हणजे कोटक 811 बँक ही आहे. जी एक चांगली बँक आहे. एचडीएफसी आयसीआयसीआय एस डी एफ सी आणि ॲक्सिस बँक यासारख्या मोठ्या बँक पेक्षाही चांगली सेवा प्रदान करत असतो. कोटक ८११ या बँकेमध्ये बचत खाते उघडणे सर्वात मोठा फायदा ठरणार आहे. शून्य शिल्लक रकमेवरती या बँकेमध्ये तुम्ही खाते उघडू शकता. ज्यांचे कमी उत्पन्न असेल अशा लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. तुम्ही या लेखांमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहात. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती स्टेप बाय स्टेप समजेल.Kotak 811
कोटक 811 बँकेमध्ये शून्य शिल्लक खाते उघडण्याकरता Kotak 811
- व्हिडिओ द्वारे पूर्ण केवायसी पडताळणी केली जाईल
- पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया असणार आहे
- झटपट वर्चुअल डेबिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल.
- शून्य देखभाल शुल्क
- गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध असणार आहे
- संपूर्ण प्रकारचे डिजिटल पेमेंट मोफत असणार आहे
कोटक 811 बँकेमध्ये झिरो बॅलन्स अकाउंट चे काय फायदे असणार आहेत?Kotak 811
- या बँकेमध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवान प्रोसेस मिळणार आहे.
- झिरो बॅलन्स अकाउंट तुम्हाला ओपन करता येणार आहे
- यामध्ये तुम्हाला मोफत डेबिट कार्ड मिळवता येणार आहे.
कोटक 811 झिरो बॅलन्स खात्याची ऑनलाईन वैशिष्ट्ये काय आहे Kotak 811
- किमान शिल्लक रक्कम : हे एक शून्य शिल्लक रक्कम खाते आहे त्यामुळे तुम्ही राखू शकणारी किमान शिल्लक शून्य आहे. याकरता तुम्हाला कुठल्याही शुल्क भरावे लागत नाही.
- वर्चुअल डेबिट कार्ड : ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंट करता झटपट वर्चुअल डेबिट कार्ड तुम्ही यामध्ये काढू शकता.
- पैसे हस्तांतरण : तुमच्या कोटक 811 शिल्लक खात्यामधून मोफत आणि सुलभ ऑनलाइन पैसे हस्तांतरण तुम्हाला करता येते
- न्यू एज बेकिंग : 180 पेक्षा जास्त वैशिष्ट्ये जे तुम्हाला तुमचे बँकिंग व्यवहार करून देत असतात. उदाहरणार्थ बिल भरणे गुंतवणूक करण्याकरता खरेदी करता आणि बरेच काही तुम्ही एका क्लिप मध्ये हे करू शकतात. यामध्ये ॲप द्विघटक प्रमाणीकरण सह सुरक्षित आहे आणि इंटर फेस वापरण्यासाठी एकदम सोपा आहे.
- कुठल्याही निर्बंधा शिवाय डिजिटल बँक खाते ऑनलाईन उघडता येईल : यामध्ये तुम्हाला व्हिडिओ केवायसीद्वारे तुमची सत्या पण पूर्ण करा आणि कुठल्याही निर्बंधाच्या शून्य शिल्लक खाते तुम्ही उघडू शकता.
- शून्य शिल्लक खात्यासाठी अर्ज करा आणि तुम्ही कुठल्याही सामील व्हा किंवा वार्षिक शुल्काशिवाय झटपट कमाई तुम्ही सुरू करू शकता.
Kotak 811 बँकेत 0 शिल्लक खाते ऑनलाईन उघडण्यासाठी आवश्यकता काय असेल?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- तुमचे वय 25 वर्ष त्यापेक्षा अधिक असावे
- तुमच्या घरापासून 12 किलोमीटर अंतरावर कोटक 811 बँकेची शाखा असायला हवी
Kotak 811 बँकेमध्ये झिरो बॅलन्स खाते ऑनलाईन उघडण्याची प्रक्रिया जाणून घ्या
- सर्वात अगोदर आपल्याला अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करायचे आहे
- यानंतर तुमची योग्य माहिती भरून Continue वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे
- आता यामध्ये तुमचा पत्ता प्रविष्ट करून सुरू या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे
- यानंतर तुम्हाला तुमचे वैयक्तिक तपशील भरावे लागतील जसे की लिंग जन्मतारीख व वय किती व्यवसाय आणि इतर माहिती तुम्हाला तिथे भरून घ्यायची आहे त्यानंतर पुढे या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे.
- यानंतर तुमचे बँकेचे zero balance account या पृष्ठभागावरती तुम्ही व्हिजिट करा.
- आता त्या ठिकाणी तुमचे पूर्ण नाव ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे.
- आता तुमच्या मोबाईल वरती ओटीपी प्रविष्ट करा हे ऑप्शन दिसेल. तुम्हाला यावर क्लिक करून पुढे जायचे आहे.
- आता तुम्हाला केवायसी पूर्ण करावी लागेल यासाठी एस प्रोसेस या बटणावर क्लिक करून घ्यायचे आहे.
- पुढील पृष्ठावरती होय या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करून घ्यायचा आहे.
- त्यानंतर पुढील बनाव तुम्हाला नॉमिनी निवडावा लागेल होय म्हणावे लागेल आणि तुमच्या नॉमिनी बाबतचा तपशील तिथे भरून घ्यायचा आहे.
- आता यानंतर तुम्हाला उमेदवारी भरायची असेल तिथे मी नंतर वर क्लिक करून द्यायचे आहे.
- आता पूर्व लोकन तुम्ही तुमच्या खात्यामध्ये भरलेली सर्व माहिती तपासून सक्षम असा राणी काही चूक असल्यास ते बदलू शकता.
- पुढील पृष्ठावरती आपले योग्य स्थान प्रविष्ट करा आणि पुढे जा.
- आता तुमच्या मोबाईल नंबर बँकिंग साठी कुठलाही सहा अंकी पिन एंटर करायचा आहे आणि नंतर ते खाली पुन्हा एंटर करून पोस्ट करून घ्यायचे.
- पुढील पानावरती तुम्हाला ऑनलाईन पेमेंट बंद करणे किंवा सुरू ठेवणे या ऑप्शनची निवड करून द्यायची आहे की असेल तर तुम्हाला चेक बॉक्समध्ये ओके या बटन वरती टिक करून घ्यायचे आहे.
- अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे शून्य शिल्लक खाते ऑनलाईन पद्धतीने उघडू शकता.
निष्कर्ष : तुम्हाला जर तुमचे खाते Kotak 811 मध्ये उघडायचे असेल तर तुम्ही वरील स्टेप फॉलो करून एकदम सोप्या पद्धतीने शून्य शिल्लक रक्कम खाते ऑनलाईन पद्धतीने उघडू शकतात.