LIC Scheme: एकदम जबरदस्त योजना ,एक वेळ पैसे जमा करा; आयुष्यभरासाठी 12000 रुपये मिळवा

LIC Scheme: एलआयसी च्या saral pention योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पॉलिसी घेत असतांना फक्त एक वेळ प्रीमियम भरावा लागणार आहे. आणि लाभ मिळवण्याकरता दोन पऱ्यानपैकी निवडावा लागेल . यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेनशन मिळत राहील. पॉलिसी धारकांच्या मृत्यूनंतर एकल प्रीमियम ची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जात असते .ही योजना एक तत्काल आयनूइटी योजना आहे. याचा अर्थ तुम्ही पॉलिसी घेताच तुम्हाला पेनशन मिळू लागते. ही पॉलिसी घेतल्यानंतर जेवढे पेन्शन सुरू होते तेवढेच पेनटीओण त्या व्यक्तीला आयुष्यभर मिळत असते. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वारशिकी भरण्याकरीता 4 पर्याय उपलब्ध असतात.

LIC Scheme
LIC Scheme

यच्या माध्यमातून तुम्ही तुमचे पेमेंट मासिक दर तीन महिन्यांनी तसेच दर 6 महिन्यांनी घेऊ शकतात . किंवा तुम्ही ते 12 महिन्यांनी घेऊ शकतात यकृत तुम्ही पर्याय निवडल्यास तुमचे पेमेंट ही कालावधी मध्ये केले जाईल.

या योजने करता नियम व अटी LIC Scheme

एकल जीवन या पॉलिसीच्या माध्यमातून जर कोणाच्याही नावावर असेल जोपर्यंत पेन्शन धारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहणार आहे. मात्र त्याच्या मृत्यूनंतर बेस प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनी ला परत केली जाणार आहे. यामध्ये संयुक्त जीवन दोन्ही जोडीदार करता कव्हरेज प्राप्त राहील. जोपर्यंत प्राथमिक निवृत्तीवेतनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्यांना निवृत्तीवेतन मिळत राहणार आहे. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जोडीदाराला आयुष्यभर पेन्शन मिळत राहणार आहे. त्यामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर मूड प्रीमियमची रक्कम ही त्याच्या नोंदणीला दिली जाईल. या योजनेचा भाव होण्याकरता किमान वयोमर्यादा ही 40 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ही 80 वर्ष अशी आहे. ही संपूर्ण आयुष्य पॉलिसी असल्याचे पेन्शनधारकाला जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पेन्शन संपूर्ण आयुष्य करता उपलब्ध असते. सरळ पेन्शन पॉलिसी योजना सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यानंतर कधीही सरेंडर करता येऊ शकते.

यामध्ये 12,000 पेन्शनचा पर्याय LIC Scheme

सरल पेन्शन योजनेच्या माध्यमातून जर आपल्याला दरमहा पेन्शन हवी असेल तर तुम्हाला किमान एक हजार रुपये पेन्शन 3 महिन्याकरता तीन हजार रुपये सहा महिन्यांकरता 6000 रुपये आणि 12 महिन्यांकरता 12 महिन्यां करता 12000 रुपये पेन्शन घ्यावे लागेल. यामध्ये कुठलेही कमाल मर्यादा नाही. एलआयसी कॅल्क्युलेटर अनुसार तुमचे वय हे 42 वर्ष असल्यास आणि तीस लाख रुपयांची एनुईटी खरेदी केल्यास तुम्हाला दरमहा 12 हजार 388 रुपये पेन्शन मिळणार आहे.

आत्मसमर्पण करण्याचा पर्याय उपलब्ध असेल LIC Scheme

तुम्हाला जर गंभीर आजार असल्यास आणि उपचार करता पैशांची गरज असेल तर तुम्ही शर्ट पेन्शन योजनेचे पैसे काढू शकता. तुम्हाला जर गंभीर आजाराची यादी दिली जाते यासाठी पैसे तुम्हाला काढता येईल. पॉलिसी सरेंडर केल्यानंतर मूड किमतीच्या 95 टक्के तुम्हाला परतावा दिला जात असतो. या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे. ही योजना सुरू झाल्यापासून सामान्यांचा तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता.

12 हजार रुपये आजीवन पेन्शन मिळवा LIC Scheme

वास्तविकरीत्या भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसी ने अशी एक योजना आणलेली आहे यामध्ये फक्त एकदाच प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर करता दरमहा 12000 पेन्शन मिळत असते.एलआयसी सरल पेन्शन योजनेच्या माध्यमातून केवळ सेवानिवृत्तीच्या आयुष्यात आर्थिक मदती करता तयार करण्यात आलेली आहे. एलआयसीच्या सरल पेन्शन प्लॅनमध्ये पॉलिसीधारकाला अशी सुविधा मिळते की तो या योजने करता वेळ त्याच्यानुसार ठरवू शकतो. त्याला कधी आणि कुठल्या स्वरूपामध्ये पेन्शन हवे आहे. तुम्हाला मासिक प्रेमासिक सहामाही किंवा वार्षिक पेन्शन हवे असेल तर त्याचवेळी पॉलिसी सुरू करतानाच ठरवावे लागेल.

आता वयाचे 40 व्या वर्षी पेन्शन मिळणार आहे LIC Scheme

सरळ पेन्शन योजना ही एक प्रीमियम पॉलिसी याच्यामध्ये संपूर्ण रक्कम एकाच वेळी जमा करावी लागते पॉलिसी घेताना तुम्हाला एकाच वेळी प्रीमियम भरावा लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला निर्दिष्ट कालावधीनुसार पेन्शन मिळत असते. ही योजना घेण्याकरता किमान 40 वर्ष आणि कमाल 80 वर्ष असे वय असायला हवे. म्हणजे 40 ते 80 वर्षांची कुठलीही व्यक्ती या योजने करता गुंतवणूक करू शकते. एलआयसीची सरळ पेन्शन योजना ही एक नोन लिंक केलेली सिंगल प्रीमिंयम व्यक्ती तात्काळ योजना आहे. हा प्लॅन जोडीदारासोबत ही घेता येऊ शकतो विशेष बाब म्हणजे या योजनेमध्ये गुंतवणूक च्या तारखेपासून सहा महिन्यानंतर तुम्ही कधीही कर्ज घेऊ शकता हा प्लॅन ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे खरेदी करता येऊ शकतो.

निष्कर्ष : तुम्हाला सुद्धा या पॉलिसीच्या अंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर वरील दिलेल्या नियम व अटी तसेच सविस्तर माहिती जाणून घेणे खूप गरजेचे आहे. कारण याद्वारे तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी मदत होईल

Leave a Comment