Mutual Fund : म्युचल फंड म्हणजे नेमके काय? याविषयीची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा म्युचल फंड बद्दल माहिती नक्कीच ऐकलेली असेल. भारतीय समाजामध्ये जागरूकता नसल्यामुळे लोकांना शेअर मार्केट तसेच म्युच्युअल फंड या संकल्पना एकच आहेत असे वाटते. आणि सर्वजण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. म्युचल फंड च्या बाबत पुरेशी माहिती मिळत नसल्यामुळे हा सुद्धा भारतामध्ये फक्त चार टक्के लोकांना म्युच्युअल फंड म्हणजे नेमके काय याबाबत सविस्तर माहिती आहे. म्युचल फंड विषयी जर तुम्ही व्यवस्थित रित्या माहिती समजून घेतले तर तुम्ही भविष्यामध्ये बक्कड पैसा सुद्धा कमवू शकता.
ॲसेट मॅनेजमेंट कंपनी : आज भारतामधील जवळजवळ सर्व बँकिंग तसेच बिगर बँकिंग कंपन्या सुद्धा म्युच्युअल फंड या व्यवसाय मध्ये जोडलेले आहे. तुम्ही या कंपन्यांमध्ये 4000 पेक्षा जास्त प्रकारचे फंड खरेदी करू शकतात. त्याचबरोबर या काही कंपन्यांपैकी प्रमुख कंपन्यांना खालील प्रमाणे याची माहिती सुद्धा दिलेली आहे.
- एसबीआय म्युचल फंड (SBI Mutual Fund)
- आयसीआयसीआय म्युच्युअल फंड (ICICI Mutual Fund)
- एचडीएफसी म्युच्युअल फंड ( HDFC mutual fund)
- निपुण इंडियन म्युचल फंड (Nippon Indian Mutual Fund)
- यूटीआय म्युच्युअल फंड ( UTI Mutual Fund )
म्युचल फंड म्हणजे नेमके काय? (What is the mutual fund)
म्युचल फंड बाबत माहिती मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित रित्या समजेल उदा. साथ मित्र होते ज्यांना वर्षाकाठी गाडी भाड्याने घ्यायची होती आणि त्या गाडी करता त्यांनी एक माणूस नेमला त्या व्यक्तीला आपण म्युचल फंड असे समजूया. तसेच तो व्यक्ती या सात जणांसाठी गाडी शोधून देणार आहे. गाडीच्या मालकासोबत बोलेल दर महिन्याला या सात जणांकडून भाडे जमा करेल व ते गाडीमालकांपर्यंत नेऊन सुद्धा देईल. ती पण मात्र थोड्याशा फी मध्ये हे तुम्हाला मिळेल.
वरील दिलेल्या उदाहरणाप्रमाणेच(Mutual Fund) म्युचल फंड सुद्धा अशाच प्रकारे काम करत असते. ज्यामध्ये सर्व कंपन्याने शेअर मिळून एक म्युचल फंड प्लॅन बनवलेला असतो. आणि त्या प्लॅनमध्ये योग्य त्या कंपनीचे शेअर विकत घेणे. विश्लेषण करून त्यामध्ये अधिकाधिक प्रॉफिट कमीत कमी कालावधीमध्ये कशाप्रकारे मिळवता येईल याबाबतचे सविस्तर नियोजन करणे हे त्या म्युचल फंड मॅनेज करत असलेल्या टीमचे कार्य असते.
आपल्याला फक्त दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम त्यामध्ये गुंतवणूक करावी लागत असते आणि त्या गुंतवलेल्या रक्कम म्हणून म्युच्युअल फंडाचे युनिट्स खरेदी करतात. यामध्ये एन ए व्ही आणि लॉंग टर्म मध्ये ज्याला आपल्याला वाटतं की आपल्याला NAV लाख चांगला रिटर्न मिळतोय त्यावेळी आपण त्याची विक्री करून जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो.
म्युचल फंडाचे प्रकार किती आहे? (Mutual Fund)
- इंटेक्स फंड
- लार्ज मिड फंड
- मिड कैप फंड
- टेक्स सेविंग फंड
- देवर्सीफीएफ फंड
म्युचल फंड हे सुरक्षित आहे का? (Mutual Fund)
म्युचल फंड हे एक ट्रस्ट म्हणून स्थापन केलेले आहे. जो पण प्रयोजक ट्रस्टी असिस्ट मॅनेजमेंट कंपनी आणि सेबी द्वारे मान्यता प्राप्त कस्टडीयन कंपनी अंतर्गत काम करतो. विविध सिक्युरिटीज मध्ये भांडवल गुंतवणूक निधीची स्थापना करत असतो. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही नवीन म्युचल फंड योजना सुरू करण्याकरता सर्वात अगोदर सेवेची नोंदणी घ्यावी लागत असते.
म्युचल फंड मध्ये परताव्याची हमी असते का? (Mutual Fund)
म्युचल फंड बाजार मध्ये आपल्याला आर्थिक जोखीमच्या आधारावरती काम करावे लागते. तरीसुद्धा दीर्घ कालावधीमध्ये अशी दिसून आलेले आहे की यामध्ये परतावा खूप चांगल्या प्रकारचा आहे. सर्व फंड तसेच बाजारांच्या सर्व घटकांमध्ये चक्रवाढ वाढ, गुंतवणूक दराला लाभ मिळत असतो. तो जोखीम कमी करतो आणि म्युच्युअल फंडाची रक्कम जवळजवळ शून्यावर यामध्ये तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की दीर्घकालीन जोखीम ही जवळजवळ संपुष्टात येतात आणि गुंतवणूकदार मोठे पैसे कमवत असतात.
आपण कुठला म्युचल फंड खरेदी करावा? (Mutual Fund)
इक्विटी फंड : ही योजना गुंतवणूकदाराचे पैसे थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवत असते आणि अल्पकालावधीमध्ये ही योजना धोकादायक सुद्धा ठरू शकते परंतु लांब चक्रम मध्ये तुम्हाला यात उत्कृष्ट परतावा सुद्धा मिळत असतो, यामध्ये आपल्याला नफा जास्त मिळू शकतो.
कर्ज निधी : ही जी म्युच्युअल फंड योजना आहे यामध्ये कर्ज सिक्युरिटी मध्ये गुंतवणूक करत असते. गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करू शकतात अल्पकालीन आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्याकरता यामध्ये खूप कमी जोखीम असते आणि बँक एफडी पेक्षा चांगली परतावे मिळत असतो.
हायब्रीड फंड : हे म्युचल फंड योजना इक्विटी आणि कर्जामध्ये गुंतवणूक करते त्यात अनेक प्रकारच्या श्रेणी असतात. की आज का लोकप्रिय होत चाललेले आहे. हायब्रीड फंडांना वेगवेगळे प्रकारचे फंड मध्ये मोडले जाते.
समाधान उनमुखी निधी : ही एक प्रकारची योजना आहे यामध्ये म्युच्युअल फंडाचे समाधान लक्षात घेऊन त्यात निवृत्ती योजना मुलांची शिक्षण इत्यादी उद्दिष्टे साध्य करण्याकरता गुंतवणूक करता येते ही नवीन उद्दिष्टे आणि धोरणासह म्युच्युअल फंडाची नवीन सुरुवात केलेली श्रेणी आहे.