PM Pranam Yojana 2024 : पीएम प्रणाम योजना: शेतकऱ्यांना मिळेल आर्थिक लाभ त्याचबरोबर पर्यावरणाचा होईल फायदा!

PM Pranam Yojana : केंद्र सरकारच्या माध्यमातून नेहमी शेतकरी बांधवांसाठी नवनवीन योजना राबवल्या जात असतात. याचबरोबर विविध योजनाही सुरू करण्यात आलेले आहे. केंद्र सरकार द्वारे पुन्हा शेतकऱ्यांच्या हिताकरता एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याचे नाव आहे पीएम प्रमाण योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरता रासायनिक खतावरील अनुदानाचा बोजा कमी होणार आहे. 2022 23 मध्ये त्याचा बोजा 2.25 लाख कोटी रुपये एवढा होता.PM Pranam Yojana

PM Praman Yojana
PM Pranam Yojana

मिळालेल्या अहवालाच्या अनुसार या योजने करता कुठल्याही नवीन बजेट निश्चित केले जाणार नाही. यापेक्षा जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना त्याचा कमी वापर करून ओझे कमी करता येणार आहे. असे याद्वारे समजून सांगितले जाणार आहे.PM Praman Yojana

पीएम प्रणाम योजना बाबत माहिती

योजनेचे नावपीएम प्रणाम योजना (PM Pranam Yojana)
पूर्ण नाव Pradhanmantri promotion aap alternative nutritions for agriculture management Yojana
योजना कुठल्या साली सुरू करण्यात आली २०२२
योजना कोणा द्वारे सुरू केली केंद्र सरकार द्वारे
योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक मदत
लाभार्थी देशभरामधील सर्व विद्यार्थी
अर्ज ऑनलाइन

पीएम प्रणाम योजनेचे फुल फॉर्म काय आहे PM Praman Yojana

पीएम प्रणाम योजनेचे पूर्ण नाव हे प्रधानमंत्री प्रमोशन ऑफ अल्टरनेटिव्ह न्यूट्रिशन फोर अग्रिकल्चर मॅनेजमेंट स्कीम कसे आहे.

पंतप्रधान प्रमाण योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे

रासायनिक खतांचे दिवसेंदिवस वाढते अनुदान हे कमी करता यावे याकरिता केंद्र सरकार द्वारे पंतप्रधान प्रमाण योजना सुरू करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या अडचणी सुद्धा काळानुरूप वाढ होत आहे. पण त्याचप्रमाणे मागणी कमी करता यावी या उद्देशाने योजना सुरू करण्यात आलेली आहे.PM Praman Yojana

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाद्वारे माहिती जाहीर करत असताना ही घोषणा केलेली आहे की, पंतप्रधान प्रमाण योजनेच्या बजेटमध्ये कुठल्याही बद्दल करता येणार नाही. तो असाच ठेवला जाईल. याकरता सरकार जनजागृती मोहीम राबवणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर करण्यास सांगितला जाईल

केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या पीएम प्रमाण योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे.आणि या योजनेकरता पुढील तीन वर्षांमध्ये तीन लाख 70 हजार रुपये खर्च करण्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे.PM Praman Yojana

पीएम प्रमाण योजनेतील फायदे तसेच वैशिष्ट्ये काय आहे?

  • केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांकरता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
  • त्या योजने करता जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना रसायन वापर कशाप्रकारे करावा हे सांगितले जाणार आहे त्यामुळे त्याचे पिके चांगली येईल आणि कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून नॅनो युरिया आणि सल्फर कोठे दिव्यांसारख्या गोष्टींना वापरण्याकरता मोठे प्रोत्साहन दिले जात आहे.
  • याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सेंद्रिय शेती मधून मिळणाऱ्या उत्पादनाच्या मार्केटिंग वर ही भर देण्यात येणार आहे.
  • केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने प्रत्येक गाव ब्लॉग जिल्हा इत्यादी ठिकाणी हे जनजागृती म्हणून सुरू करणार आहे.
  • शेतकऱ्यांसोबत जनतेला सुद्धा याचा सर्वाधिक फायदा होणार आहे कारण त्यांना रसायन मुक्त धान्य खायला मिळणार
  • आवरण सर मिळालेले माहितीनुसार केंद्र सरकार द्वारे आपले बजेट 19 हजार 530 कोटी रुपये ठेवलेले होते. जे आता वाढून १ लाख 40 कोटी रुपये एवढे झाले आहे. 2019 22 मध्ये हा आकडा 1.62 लाख कोटी रुपये एवढा होता. त्यामुळे सरकारने त्यात कुठलाही बदल केलेला नाही.
  • 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये रासायनिक खतावरील अनुदान हे 2.25 लाख कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचण्याचा अंदाज आहे. 2019 22 मध्ये खर्च केलेल्या रकमेण पेक्षा ही रक्कम 39 टक्के अधिक आहे.

पंतप्रधान प्रणाम योजनेची अंमलबजावणी

केंद्र सरकारच्या सध्याच्या खत अनुदानाची बचत राज्य सरकारच्या मदतीने 50% ने कमी केली जाणार आहे. या योजनेमध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांना कमी खताचा वापर करण्यास प्रोत्साहित करून 30 टक्के अनुदान देणार आहे.PM Praman Yojana

पीएम प्रमाण योजने करता पात्रता

  • ही योजना केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे त्याचे पात्रता प्रत्येक राज्यात उपलब्ध असेल.
  • योजना शेतकऱ्यांकरता सुरू करण्यात आलेली असून त्यामुळे केवळ तेच याचा लाभ घेण्यास पात्र असणार आहे.

पीएम प्रणाम योजनेतील कागदपत्रे

  • या योजने करता आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे याद्वारे तुमची सर्व आवश्यक माहिती सरकारकडे जमा केली जाणार आहे.
  • या योजने करता तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र देखील द्यावे लागणार आहे जेणेकरून तुम्ही भारतातील कुठल्या राज्यातील रहिवासी आहात हे कळणार आहे.
  • मोबाईल नंबर देखील आवश्यक ठरणार आहे याद्वारे तुम्हाला योजनेची संबंधित आवश्यक माहिती वेळोवेळी तुमच्या मोबाईल वरती बघायला मिळेल.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो देखील आवश्यक आहे. याच्या माध्यमातून सरकार तुम्हाला सहज ओळखू शकणार आहे.

पीएम प्रणाम योजनेचे अधिकृत वेबसाईट

पीएम प्रणाम योजने करता कोणतीही अधिकृत वेबसाईट जारी करण्यात आलेली नाही. कारण सरकारद्वारे नुकतीच घोषणा केलेली आहे यावर अजून काम व्हायची बाकी आहे. नवीन वेबसाईट तयार होतात याबाबत तुम्हाला माहिती पुरवली जाईल. त्यानंतर तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता आणि आवश्यक माहिती देखील मिळवू शकता.

निष्कर्ष : भारत सरकार द्वारे अधिकृत वेबसाईट झाल्यानंतर तुम्ही या योजने करता अर्ज करण्यासाठी पात्र ठरू शकणार आहात. सद्यस्थितीमध्ये कुठल्याही चुकीच्या वेबसाईट वरती जाऊन आपली नोंदणी करू नये. याकरता तुम्ही अधिकारी वेबसाईट वरती व्हिजिट करून सर्व माहिती चेक करून नंतर अर्ज करावा. जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला योग्य तीच माहिती तुमच्यापर्यंत मिळेल.