Post Offce Scheme : नमस्कार सर्व मित्रांना पुन्हा एकदा आपली गुंतवणूक कुठे व कशाप्रकारे करावी याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये देणार आहोत.आज आपण जाणून घेणार आहोत की भारतीय डाक म्हणजेच इंडिया पोस्ट ऑफिसच्या या पाच सर्वोत्कृष्ट योजना बाबतची सविस्तर माहिती. अधिक माहिती करता ही पोस्ट जास्तीत जास्त वाचकांपर्यंत शेअर करा. चला तर आपण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून नवनवीन योजना राबवल्या जात असतात. पोस्ट ऑफिस कडून महिलांसाठी तसेच पुरुषांसाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. तुम्ही या योजनेच्या माध्यमातून पैसे इन्व्हेस्ट करून तुम्ही चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये परतावा घेऊ शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजना सरकारच्या माध्यमातून राबविल्या जात असतात यामध्ये अठरा वर्षापासून ते तसेच वेगवेगळ्या कॅटेगिरी च्या योजना यामध्ये राबवलेल्या दिसून येतात.
सुकन्या समृद्धी योजना बाबत माहिती Post Offce Scheme
पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी खाते योजना वरती सर्वाधिक 7.6% व्याज मिळत आहे. आणि या योजनेमधील पैसे दुप्पट होण्याकरता 9 वर्षे लागणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एका आर्थिक वर्षामध्ये किमान 250 रुपये आणि कमाल दीड लाख रुपये जमा करता येतात. अडीचशे रुपये नंतर तुम्ही पन्नास रुपयांच्या पटीमध्ये पैसे जमा करू शकता. एका महिन्यामध्ये किंवा आर्थिक वर्षांमध्ये ठेवीच्या संख्या वरती मर्यादा नाही या योजनेमध्ये कर सवलती उपलब्ध करण्यात आलेले आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (post office senior citizen Saving Scheme)
पोस्ट ऑफिस जस्ट नागरिक बचत योजना सध्या 7.4% व्याजदर देत आहे आणि ती वर्षांमध्ये तुमचे पैसे सुद्धा दुप्पट करत आहे. 31 मार्च 30 सप्टेंबर 31 डिसेंबर रोजी ठेवीच्या तारखेपासून आणि त्यानंतर 31 मार्च 30 जून 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर रोजी 7.4% टक्के व्याजदर असणार आहे. रुपये हजारच्या पटीत फक्त एकदाच पैसे खात्यात जमा केले जाऊ शकतात कमाल रुपये 15 लाखांच्या आधीन.
पीपीएफ (post office PPF Scheme)
पोस्ट ऑफिस चा पंधरा वर्षाचा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी सध्या 7.1% व्याज देत आहे. जय दराने तुमचे पैसे दुप्पट करण्याकरता सुमारे दहा वर्षे लागणार आहे. पीपीएफ अंतर्गत एका आर्थिक वर्षामध्ये किमान पाचशे रुपये आणि कमाल दीड लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. पैसे एक रकमे किंवा हप्त्यामध्ये जमा केले जाऊ शकतात त्या योजनेमध्ये कर लाभ उपलब्ध आहे(Post Offce Scheme)
किसान विकास पत्र (post office Kisan Vikas Patra scheme)
पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजनेमध्ये सध्या 6.9% व्याज दिले जात आहे. यावेळेस धरण येथे गुंतवणूक केलेली रक्कम ही दहा वर्षे चार महिने दुप्पट होते. योजनेच्या माध्यमातून किमान रुपये हजार आणि नंतर 100 च्या पटीत ठेव करता येईल. यामध्ये कमाल मर्यादा कुठलीही नाही.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना ( post office national saving certificate scheme )
तुम्ही जर नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये गुंतवणूक केली तर पाच वर्षांनी हजार रुपये ही वाढून १३८९.४९ रुपये होतात. पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र वरती 6.8% व्याज दिले जात आहे. या व्याजदर आणि पैसे गुंतवले तर दहा वर्षांमध्ये जवळपास दुप्पट होईल. (Post Offce Scheme)या योजनेच्या माध्यमातून किमान हजार ठेवा आणि 100 च्या पटीत करता येत असते. यामध्ये आपल्याला कुठलीही कमल मर्यादा नाही.
सारांश : वर दिलेल्या टॉप फाइव्ह योजनांमध्ये (Post Offce Scheme)तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून भविष्यामध्ये चांगला पडताळा घेऊ शकता. तुम्हाला सुद्धा पोस्टाच्या नवनवीन योजना बाबत माहिती जाणून घ्यायचे असेल तर आपल्या साईट वरती तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती मिळून जाईल.त्याचबरोबर वरती काही रोशन बाबत माहिती दिलेली आहे त्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही स्वतः पोस्टमध्ये जाऊन याबाबतची सविस्तर माहिती घेऊन चांगल्या योजनांमध्ये इन्व्हेस्ट करू शकता व भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचा परतावा मिळू शकतात.