महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने मुलींसाठी नवीन योजना! जाणून घ्या सविस्तर माहिती! (Sarkari Yojana 2024)

Sarkari Yojana : सरकारद्वारे महिलांकरता नवनवीन योजना राबवल्या जात असतात. त्याचबरोबर सरकार मुलींच्या शिक्षणासाठी तसेच मुलींवरती खूप जास्त खर्च करत असते. त्याचप्रमाणे सरकार मुलींकरता नवनवीन योजना राबवत असते. परंतु प्रत्यक्षरीत्या सामान्य घरातील मुलींपर्यंत ह्या योजना पोहोचत नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

Sarakari Yoajana
Sarkari Yojana

भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार देशातील राज्यातील मुलींकरता शिक्षण आरोग्य आणि सुरक्षिततेवर जास्त भर देत आहे. ज्याकरता सरकारकडून वेळोवेळी मुलींकरता राबवल्या जात असतो. भारतामधील सर्व राज्यांमध्ये मुलींच्या उन्नती करता आणि विकासाकरता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात.

आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून तुम्हाला भारत सरकार द्वारे आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुलीं करतात सर्वोत्कृष्ट सरकारी योजना याविषयीची सविस्तर माहिती देणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

मुलींसाठी सरकारी योजना 2024 Sarkari Yojana

सुकन्या समृद्धी योजना

देशामधील मुलींचे उज्वल भविष्य घडवावे याकरता मोदी सरकार द्वारे सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या भविष्याचा विचार करून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. ही बचत योजना असून या योजनेच्या माध्यमातून पालक हे पैसे त्यांच्या शिक्षण तसेच लग्न करता भविष्यामध्ये वापरण्यासाठी ठेवू शकतात.Sarakari Yoajana

सुकन्या समृद्धी योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार 7.6 टक्के व्याजाने कर्ज देत असते. या योजनेअंतर्गत मुलींचे पालक हे कुठल्याही राष्ट्रीय बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये त्यांचे खाते उघडू शकतात. व या योजनेचा लाभ मिळू शकतात.

दहा वर्षाच्या आतील मुलींसाठी हे खाते त्यांच्या पालकाच्या नावाने उघडले जाते. मुलींचे खाते उघडण्याकरता किमान रक्कम ही अडीचशे रुपये आणि कमाल वार्षिक रक्कम ही दीड लाख रुपये ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेच्या अनुसार ही रक्कम जमा करू शकता. तसेच मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर यातील 50% पैसे काढू शकता.

माझी कन्या भाग्यश्री योजना

माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना असून या योजनेच्या माध्यमातून सरकार मुलींकरता 50 हजार रुपयांचे आर्थिक मदत करत असते. या योजनेला 1 एप्रिल 2016 रोजी सुरुवात करण्यात आलेली आहे.मुलींच्या भविष्यामध्ये आकडेवारीला शहाणा देण्याकरता आणि मुलींच्यासक्षम भविष्याकरता महाराष्ट्र सरकार द्वारे ही योजना राबवली जात आहे या योजनेमध्ये अशा कुटुंबाचाही समावेश आहे ज्यांना दोन मुली आहेत.https://wcd.nic.in/hi

या योजनेअंतर्गत आई तसेच मुलींच्या नावे संयुक्त खाते उघडले जात असते. या योजनेमध्ये एक लाख रुपयांचा अपघात विमा तसेच पाच हजार रुपयांचा ओव्हर ड्राफ्ट उपलब्ध आहे .Sarakari Yoajana

भारत सरकारची लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमधील मुलींना तिच्या जन्म झाल्यापासून ते शिक्षणापर्यंतचा आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा मुख्य हेतू आहे. या योजनेद्वारे समाजामध्ये मुलीं बाबत निर्माण झालेल्या नकारात्मक विचारसरणीला बदल करून होणारी भ्रूण हत्या तसेच गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.

याव्यतिरिक्त महाराष्ट्र मध्ये लेक लाडकी योजना या माध्यमातून मुलींना पाच श्रेणीमध्ये आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्याकरता पात्र असलेल्या मुलींचे वय हे 18 वर्षे असेल तर तिला पुढील कालावधीसाठी 75 हजार रुपयाची रक्कम दिली जाईल.Sarakari Yoajana

बेटी बचाव बेटी पढाव योजना

बेटी बचाव बेटी पढाव ही योजना मुलींसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी फायदेशीर व अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या योजनेच्या अंतर्गत सुधारणा वाढवण्यासाठी सरकार द्वारे 150 कोटी रुपयांमध्ये खर्च करत आहे. सद्यस्थितीमध्ये जगात संपूर्ण समाजाचा महिला आणि मुलींकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरज आहे. त्याच आदर्शांना अनुसरून निरोगी लिंग गुणोत्तर सर्व क्षेत्रांसाठी समान सुविधांची उपलब्धता राखण्याकरता विविध योजना सुरू केल्या जात आहे.Sarakari Yoajana

वर्षापासून सुरू असलेल्या घटत्या लिंग गुणोत्तरामुळे महिलांमध्ये तसेच मुलींबाबत भेदभाव निर्माण झालेला दिसून येत आहे. महिलांची सुरक्षा आणि समक्ष करण सुचित करण्याकरता बेटी बचाव बेटी पढाव या योजना भारताच्या प्रधानमंत्री 22 जानेवारी 2015 रोजी पानिपत हरियाणा येथे सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना महिला आणि बाल विकास आरोग्य आणि कुटुंब कल्याण मानव संसाधन विकास या तीन मंत्रालयाद्वारे चालली जाते.

बालिका समृद्धी योजना

या योजनेच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या सर्व मुलींना त्यांचे उत्तम संगोपन आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याकरता आर्थिक साह्य सरकारद्वारे करण्यात येते. मुलींच्या चांगल्या भविष्या करता आणि त्यांचे स्वावलंबी बनण्याच्या उद्देशाने ही बालिका समृद्धी योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुली आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण तसेच शहरी भागातील लाभार्थी कुटुंबामधील सर्व मुलींना देण्यात येणार आहे.

CBSE उडान योजना

केंद्रीय तसेच माध्यमिक शिक्षण मंडळ मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकारच्या माध्यमातून मुलींकरता सीबीएससी उडान योजना सुरू करण्यात आलेली आहे. देशामधील सर्व मुलींना उच्चं शिक्षण मिळावे याकरता केंद्र सरकार कोणीही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना विज्ञान तसेच गणिताची शिक्षण पूर्ण करण्याकरता शिष्यवृत्ती देण्यात येते. बारावीनंतर अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या देशातील अशा सर्व मुलींकरता सीबीएससी उडान योजना अंतर्गत अर्ज करून या मुली या योजनेचा लाभ मिळू शकतात.