Share Market : शेअर मार्केटचा इतिहास: तुम्हाला माहित नसलेल्या 10 गोष्टी

Share Market : शेअर मार्केट बद्दल भ्रमित करणाऱ्या खूप जास्त गोष्टी तुम्ही ऐकले असेल जसे की शेअर मार्केट म्हणजे एक जुगार आहे, शेअर मार्केटचे काहीच खरे नाही, याव्यतिरिक्त हे सुद्धा ऐकलं असेल की अमुक कंपनीचा शेअर आज खूप कोसळला गेला त्याचबरोबर तमुक कंपनीचा स्टॉक आज खूपच जास्त वाढला. तर आपण अशाच गोष्टी नेहमी शेअर मार्केट बद्दल ऐकत असतो. मात्र यामध्ये किती पैसा तुम्ही कमवू शकता हे कुणी अंदाज सुद्धा लावू शकत नाही. चला तर आज याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

Share Market
Share Market

इंटरनेट आता हे सर्वांकरता स्वस्त मध्ये उपलब्ध झालेले आहे. गुंतवणुकीच्या बाबत माहिती तसेच गुंतवणूक करणे हे सोपे झालेले आहे. बँकेचे लहान मोठे व्यवहार एवढेच काय किरकोळ खरेदी विक्री देखील आता ऑनलाईन झालेली आहे. गुंतवणूक करायची म्हटले की पूर्वीचे लोक जमीन घेतात किंवा सोने घेत असतात.

यानंतरच्या काळामध्ये बँकेमध्ये बचत खाते सुरू करणे किंवा पोस्टमध्ये आरडी एफडी खाते सुरू करणे अधिक सुरक्षित समजले जाऊ लागले. काल अंतराने एलआयसी बचत क्षेत्रात जणू क्रांती होती आणि त्यामुळे सामान्य जबरदस्तीचे अनेक योजना यामध्ये उपलब्ध करून दिल्या होत्या.

गुंतवणुकी करता बँक जमीन जुमला रिअल इस्टेट सोने एलआयसी पॉलिसी आता खूपच मागे पडत चाललेले असून शेअर मार्केट सध्याच्या काळामध्ये गुंतवणीचा एक आघाडीचा पर्याय म्हणून ठरत आहे. तुम्हाला सुद्धा सुखी जीवन जगायचं असेल तर आपल्याला अर्थ साक्षर होणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळेच आपल्याला शेअर मार्केटची ओळख असणे खूप गरजेचे आहे.

सध्याच्या काळामध्ये शेअर मार्केट हा कुठल्याही देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असतो. चला तर मग आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सर्वात अगोदर शेअर म्हणजे काय? Share Market

तुम्हाला सुद्धा माहिती असेल की शेअर म्हणजे हिस्सा होय. शेअर बाजार च्या भाषेमध्ये शेअर ला समभाग असे संबोधले जाते. समूहाला इंग्रजी मध्ये इक्विटी किंवा स्टॉक असे पर्यायी शब्द उपलब्ध आहे. आपण जर एखाद्या कंपनीमध्ये शेअर खरेदी करत असतो म्हणजे आपण त्या कंपनीच्या हिस्सा विकत घेत असतो. अर्थातच आपण त्या कंपनीचे हिस्सेदार बनतो.

सरळ आणि सोप्या भाषांमध्ये सांगायचे झाले तर शेर खरेदी करणे म्हणजे एखाद्या कंपनीच्या व्यवसायामध्ये आपण काही अंशी सहभाग होत असतो. अशा पद्धतीने कंपनीचे शेअर्स विकत घेऊन आपण त्या कंपनीत किंवा कंपनीच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करत असतो.

चला आता जाणून घेऊया शेअर मार्केट म्हणजे काय? Share Market

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मार्केट किंवा बाजार म्हणजे व्यापार करण्याची एक जागा होय. शेअर बाजारामध्ये ही अशी एक जागा किंवा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण कंपनीच्या शेअरची खरेदी किंवा विक्री करू शकतो. शेअर मार्केट वरती देखील प्रत्येक देशामध्ये एक स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. भारतामध्ये सेबी ही संस्था शेअर मार्केट वर नियंत्रण ठेवत असते.Share Market

आज शेअर मार्केट मधील श्रीमंत जग

द न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज हे जगामधील सर्वात मोठे शेअर मार्केट असून फक्त द न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज बाजार भांडवल मार्केट कॅपिटललायझेशन 25 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढे आहे. आपण जर बघितले तर एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये त्याचा खूप मोठा हिशोब लागतो. आता तर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज बाजार भांडवल भारतीय रुपयांमध्ये याची गोळा बेरीज किती होते ते तुम्हीच ठरवा.Share Market

सद्यस्थितीमध्ये जगात एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त बाजारभाव असणाऱ्या 16 स्टॉक एक्सचेंज आहेत यावरून आपल्याला शेअर मार्केटचे जग किती श्रीमंत आहे याचा अंदाज आलेला असेल. अशा या शेअर मार्केटचा इतिहास देखील खूप प्रोजेक्ट ठरलेला आहे चला तर मग आपण या लेखात शेअर मार्केटचा इतिहास जाणून घेऊया.

शेअर मार्केटची सुरुवात कशा प्रकारे झाली Share Market

शेअर मार्केट सुरू होण्यापूर्वी अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये अगदी आजच्या शेअर मार्केट प्रमाणे असणारी व्यवस्था अस्तित्वात होती. तसे बघितले तर शेअर मार्केट अगदी अलीकडे 15 व्या शतकात सुरू झालेले असले तरी जाणकारांच्या मते शेअर मार्केट सारख्या बाजारपेठ 11 व्या शतकात देखील उपस्थित होत्या. अकरावी शतकामध्ये फ्रान्समधील कार्टीस नावाने ओळखले जाणारे व्यावसायिक मानसिक होती जी बँकाच्या पीक कर्जांची व्यवस्थापन करण्यासाठी मदत करत असत.Share Market

एक कोटीयर्स म्हणजे सर्वात पहिले ब्रोकर्स होय. कारण हे क्वार्टर सिया कर्जाची देवाण-घेवाण करण्याचे काम बघत असते. आपण जशी शेअरची खरेदी विक्री करत असतो त्याचप्रमाणे सरकारी सिक्युरिटी व्यापार होत असे आणि व्यापार करण्याचे श्रेय जाते ते इटलीमधील व्हेनिस व्यापाऱ्यांना

तेराव्या शतकामध्ये इटालियन शहर पिसा वेरोना जे नवा या ठिकाणी सिक्युरिटी चा वापर सुरू केला होता.

जगामधील सर्वात मोठे शहर बाजार Share Market

आज जगामधील प्रत्येक देशाचे स्वतःचे शेअर मार्केट उपलब्ध आहे. स्वित्झर्लंड पासून जपान पर्यंत जगामधील सर्व प्रमुख आर्थिक दृष्ट्या अत्यंत विकसित स्टॉक मार्केट आहे जे आज ही सक्रिय आहे. आता एक नजर टाकूया जगातील सर्वात मोठ्या 10 शेअर मार्केट वरती

  • न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज
  • न्यास ड्यक
  • टोकियो स्टॉक एक्सचेंज
  • लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुप
  • युरो नेक्स्ट
  • होंग कोंग स्टॉक एक्सचेंज
  • शांघाय स्टॉक एक्सचेंज
  • टोरंटो स्टॉक एक्सचेंज
  • फ्रॅंक फोर्ट स्टॉक एक्सचेंज
  • ऑस्ट्रेलियन सेक्युरिटीज एक्सचेंज