Matsya palan Yojana : मत्स्य पालन व्यवसायातून कमवा लाखो रुपये! प्रधानमंत्री मत्स्य पालन योजनेमुळे आता शक्य!
Matsya palan Yojana : कोरोना काळामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे 2020 रोजी आत्मनिर्भर भारत मोहीम याची घोषणा केली होती. देशाच्या आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच भारताला स्वावलंबी बनवणे आणि देशाच्या विकासाच्या प्रवासाकरता नवीन दिशा मिळवून देणे या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत अनेक लहान मोठ्या योजनांचा समावेश करण्यात आलेला … Read more