प्रधानमंत्री वय वंदना योजना: 60 वर्षावरील नागरिकांसाठी मोठी बातमी! सरकार देत आहे 15 लाख रुपयांपर्यंत पेन्शन.(Pradhanmantri Vaya Vanadana Yojana)
प्रधानमंत्री वय वंदना योजना ही केंद्र सरकारद्वारे खास साठ वर्षावरील नागरिकांसाठी राबवली जात आहे. वय वंदना योजनेची सुरुवात 2017 मध्ये करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत साठ वर्षावरील नागरिकांना पेन्शन दिले जात आहे. यासोबतच त्यांना दहा वर्षापर्यंत 8% टक्के व्याज सोबत कर्ज सुद्धा दिले जाते. आजच्या या लेखात आम्ही वय वंदना योजने संबंधित संपूर्ण माहिती आपणास … Read more