Vima Adviser : नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन विषयाबबत तुम्हाला माहिती सांगणार आहोत तुम्ही सुद्धा विमा ही नाव ऐकल असेल कारण इतर गोष्टी प्रमाणे माणसाच्या आयुष्याचा काहीही भरवसा नसतो हे आपल्याला चांगल माहिती आहे . म्हणून लोक आजकाल सुरक्षिततेच्या हेतूने विम्यावर अधिक विश्वास ठेवत आहे. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये विमा क्षेत्र हे खूपच अधिक वेगटणे प्रगती करत आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याची प्रगती चांगल्या प्रकारे होत असून त्यांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे.
विमा सल्लागार व्यवसाय कशाप्रकारे सुरू करावा (Vima Adviser)
आपण बघितले असेल काही लोक विमा कंपनी मध्ये काम करतात जे लोकांना विमयाशी संबंधित सल्ला देत असतात. या बदल्यामध्ये काही पैसे कमिशन म्हणून घेतात आणि त्यामधून कमवतात. विमा क्षेत्रामध्ये सातत्याने होत असलेली प्रगती आणि त्या क्षेत्रामध्ये होत असलेली चांगली कमाई यामुळे एखाद्या व्यक्ति हव्या असल्यास विमा सल्लागारचा व्यवसाय सुरू करू शकते. आम्ही तुम्हाला या लेखामध्ये विमा सळलगार व्यवसाय काशाप्रकरे सुरू करायचं व त्यासाठी का करावे लागेल याबाबतची माहिती तुमहल सविस्तर पद्धतीने सांगणार आहोत.
विमा सल्लागार म्हणजे नेमके काय?(Vima Adviser)
एखादी व्यक्ती किंवा लोकांचा समूह सल्लागार व्यवसाय सुरू करू शकतो. आणि व्यवसायाच्या माध्यमातून एकट्या व्यक्तीला किंवा लोकांच्या समूहाला विमा विषयी कंपन्यांना सल्ला देत असतात आणि त्यांच्यासाठी कोणता विमा सर्वोत्तम असेल याची सुद्धा माहिती देत असतात. विमा सल्लागार व्यवसायामध्ये लोकांना त्यांच्या गरजेनुसार विमा पॉलिसी कशी मिळवता येईल यावर मुख्य लक्ष केंद्रित केले जात असते. जेणेकरून त्यांचे भविष्य देखील सुरक्षित होईल आणि त्यांचे पैसे देखील सुरक्षित असतील. किंवा सल्लागार एखाद्या व्यक्तीला किंवा व्यवसायाच्या अंतर्गत असलेल्या व्यक्तीच्या समूहाला बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारचे विमा पॉलिसी बद्दल माहिती देत असतो. कुठल्या प्रकारची विमा पॉलिसी ही चांगली असेल याबद्दलची सुद्धा माहिती देत असतो.
विम्याचे प्रकार कोणते आहेत(Vima Adviser)
आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून विम्याचे किती प्रकार असतात याची माहिती देणार आहोत. विमा पॉलिसीचे प्रामुख्याने दोन प्रकार बघायला मिळतात.
- सामान्य विमा General Insurance)
- जीवन विमा (Life Insurance)
विमा सल्लागार व्यवसाय मध्ये तुम्हाला मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामध्ये कमी गुंतवणुकीमुळे तुम्हाला त्या खूप कमी गोष्टींची गरज भासणार आहे. भीमाशंकर व्यवसाय सुरू करण्याकरता तुम्हाला प्रामुख्याने खालील गोष्टींची आवश्यकता भासते.
- ऑफिस करता छोटी खोली
- टेबल
- खुर्ची
- लॅपटॉप किंवा डेस्कटॉप
विमा सल्लागार व्यवसाय करता पात्रता(Vima Adviser)
- सर्वप्रथम आपल्याला विमा सल्लागार व्यवसाय सुरू करण्याकरता एखाद्या व्यक्तीने इयत्ता बारावी उत्तीर्ण केलेली असायला हवे. मग ती पात्रता म्हणून बारावी उत्तीर्ण असावी.
- त्यानंतर त्याला सुमारे 100 तासाचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.
- प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे विमा कंपनीकडे जमा करावी.
- यानंतर उमेदवाराला विमा कंपनीकडून परवाना प्रदान केला जातो जो तीन वर्षासाठी वैद्य असतो.
या व्यतिरिक्त नोंदणीचा भाग म्हणून तुम्हाला तुमच्या कार्यालयाची नोंदणी करणे गरजेचे असते. मिळवण्याचे प्रक्रिया विमा कंपनी द्वारे विमा कंपनी पर्यंत बदलत असतो. म्हणूनच जर विमा कंपनीसोबत तुम्ही विमा सल्लागाराचा व्यवसाय सुरू केला आहे विमा कंपनीकडून तुम्हाला अचूक माहिती मिळेल.Vima Adviser
विमा सल्लागार व्यवसाय करता खर्च(Vima Adviser)
तुम्ही जसे की आम्ही तुम्हाला वर सांगितलेले आहे की विमा सल्लागार व्यवसाय करता कमी गुंतवणुकीची मागणी करणारा व्यवसाय ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला यामध्ये खूप कमी पैसे गुंतवावी लागणार आहे एका अंदाजानुसार तुम्ही विमा सल्लागाराचा व्यवसाय फक्त 30000 ते ३५००० हजार रुपयांमध्ये सुरू करू शकतात. कारण यामध्ये वापरलेले साहित्य खूप स्वस्त मिळत असते. याव्यतिरिक्त तुमच्या ऑफिस उघडण्याकरता तुम्हाला एक छोटी खोली घ्यावी लागणार आहे याची तुम्ही कुठेही घेऊ शकता.
विमा सल्लागार व्यवसाय मध्ये किती कमाई आहे
आपण जर विमा सल्लागार व्यवसायामधील कमाई बद्दल बोलायला गेलो तर तुमची कमाई समजावण्यावर किती लोकांचा विमा उतरवत आहे यावरती अवलंबून असते. तुम्ही जितके जास्त लोकांचा विमा काढणार तितकीच तुमची कमाई जास्त होईल. या व्यतिरिक्त तुमची कमाई विमा पॉलिसी विकण्याकरता तुमची कंपनी तुम्हाला किती कमिशन देत आहे यावर ती सुद्धा अवलंबून असते. अमित मला सांगायची दहावी व्यवसायातून तुम्ही प्रतिक ग्राहक 500 ते हजाररुपये कमिशन मिळवू शकता. एका महिन्यामध्ये 50 60 लोक आले तर तुम्हाला 20 ते 30 हजार रुपयांपर्यंत कमिशन मिळू शकते.
विमा सल्लागार व्यवसायामध्ये जोखीम काय आहे?
किंवा सल्लागार व्यवसायामध्ये झोपून च्या बाबतीत तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या पुरत नाही. कारण यामध्ये तुम्हाला ऑफिसमध्ये बसून ग्राहकांना त्यांच्या करता फायदेशीर विमा पॉलिसी बद्दल सांगावे लागणार आहे.
अशा प्रकारे या व्यवसायाबद्दल तुमचे कुठलेही नुकसान होत नाही परंतु केवळ फायदा खूप जास्त होतं. समजा आज मी जर तुमची पॉलिसी विकली नाही. तर असं पण होऊ शकते की उद्या तुमच्या चार-पाच पॉलिसी विकल्या जातील. अशाप्रकारे तुम्हाला एकाच ठिकाणी बसून चांगली कमाई करण्याची उत्तम संधी प्राप्त होऊ शकते.