BOB Personal Loan: आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की बँक ऑफ बडोदा या बँकेतून आपण 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन कसे घेऊ शकतो यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
आजच्या या धकाधकीच्या जेवण शैली पैसे हे खूप महत्त्वाचे ठरले आहे जर तुमच्याकडे पैसे असाल तर तुम्ही कोणत्याही जीवनावश्यक वस्तू किंवा तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता किंवा तुमच्या इतर गरजा सुद्धा पूर्ण करू शकता पैशांना महत्त्व आजच्या या युगात खूप दिले जाते. पैसे हे फक्त मग माझ्यासाठी नाही तर किंवा हे पैसे तुम्हाला तुमच्या वाईट वेळेत खूप मदत करतात.
शैक्षणिक कामे, वैद्यकीय उपचार, अशाच इतर अनेक कारणांसाठी पैसे हे खूप महत्त्वाचे आहे आणि जर तुमच्याकडे पैसे नसेल तर तुमचे हे काम होणार नाही त्यामुळे आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी एक खास बँक ऑफ बडोदा ची 20 ते 25 लाख रुपये पर्यंत वैयक्तिक कर्ज देण्याची ऑफर तुमच्यासमोर सविस्तरपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
बँक ऑफ बडोदा कडून किती कर्ज मिळते?(BOB Personal Loan)
जर तुम्ही आर्थिक तंगी मुळे त्रस्त आहात किंवा तुम्हाला पैशांची खूप गरज आहे तर तुम्ही बँक ऑफ बडोदा कडून कर्ज घेऊ शकतात ही बँक तुम्हाला जास्तीत जास्त 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. तसेच हे कर्ज तुमच्या पात्रतेनुसार ठरवले जाते त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर तुमची मागील बँकिंग व्यवहार कसे आहेत त्यावर या बँक तुम्हाला कर्ज ऑफर करतात म्हणजेच तुम्हाला कर्जाची एक रक्कम सांगतात त्या रकमेनुसार तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करतात.
बँक ऑफ बडोदा व्याजदर (BOB Interest Rate)
जर तुम्ही बँक ऑफ बडोदा कडून पर्सनल लोन घेत असाल तर तुम्हाला सरासरी व्याजदर 10.26% ते 17.60% इतका व्याज दर द्यावा लागेल. तसेच बँकेचे नियम हे कधीही बदलू शकतात त्यामुळे एकदा यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन चौकशी करावी की सध्याचा व्याजदर किती आहे त्यानुसारच कर्जासाठी अर्ज करावा.
बँक ऑफ बडोदा पर्सनल लोन चे किती प्रकार आहेत?
बँक ऑफ बडोदा पर्सनल लोन चे तीन प्रकार आहेत ते खालील प्रमाणे आहेत-
- बडोदा पर्सनल लोन
- पेन्शन धारकांसाठी बडोदा पर्सनल लोन
- प्री अप्रूव्ह पर्सनल लोन
बँक ऑफ बडोदा पर्सनल लोन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
बँक ऑफ बडोदा पर्सनल लोन घेण्यासाठी तुमच्याजवळ खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे-
- ओळखीचा पुरावा जसे की आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादि.
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- बँकेचे पासबुक
- बँकेचे मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट
- नोकरदार वर्गातील व्यक्तींचे बँकेचे सहा महिन्याचे मागील स्टेटमेंट तसेच मागील तीन महिन्याचे सॅलरी स्लिप.
- व्यावसायिकांसाठी आवश्यक कागदपत्रे
- मागील एक वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न
- मागील एक वर्षाचे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट
- बॅलन्स शीट यासोबतच इन्कम टॅक्स चलन
- क्लिअरन्स सर्टिफिकेट
- टीडीएस प्रमाणपत्र
- आयटी मूल्यांकन
- फॉर्म 16 A , फॉर्म 26 AS
- उद्योग व्यवसायचा पुरावा म्हणून व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र आणि सेवा कर नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे.
बँक ऑफ बडोदा पर्सनल लोन पात्रता (BOB Loan Eligibility)
जर तुम्हाला सुद्धा बँक ऑफ बडोदा या बँकेतून वैयक्तिक कर्ज घ्यायचे आहे तर तुमच्याकडे खालील पात्रता निकष असणे अत्यंत आवश्यक आहे-
- बँक ऑफ बडोदा या बँकेतून कर्ज घेण्यासाठी अर्जदाराचे वय 21 वर्ष असणे आवश्यक आहे
- स्वयंरोजगार असलेले व्यक्ती जर या कर्जासाठी अर्ज करत असेल तर त्याचा व्यवसाय सद्यस्थितीत चालू असावा तसेच तो व्यवसाय एक वर्ष जुना असावा.
- या कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींकडे वरती दिलेले कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- तसेच इतर पात्रता तपासण्यासाठी तुम्ही यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता आणि तेथून अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
बँक ऑफ बडोदा पर्सनल लोन अर्ज कसा करावा?
जर तुम्हाला सुद्धा बँक ऑफ बडोदा या बँकेतून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही खालील पद्धतीने अर्ज करू शकता-
- बँक ऑफ बडोदा बँकेतून कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- येथे क्लिक करून तुम्ही बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकता.
- यानंतर तुमच्या समोर बँक ऑफ बडोदा चा होम पेज ओपन होईल.
- होम पेज वरती तुम्हाला Apply Now For Personal Loan असा पर्याय दिसेल.
- Apply Now या पर्यावर क्लिक करा आणि यानंतर तुमच्यासमोर वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी एक अर्ज उघडेल.
- अर्ज मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
- विचारलेली संपूर्ण माहिती भरल्यानंतर ती बरोबर आहे की नाही हे नक्की तपासा.
- यानंतर Next बटन वर क्लिक करून तुम्हाला तेथे विचारलेले सर्व आवश्यक कागदपत्रे तेथे अपलोड करायचे आहे.
- त्यानंतर तुम्ही Submit या बटन वरती क्लिक करून अर्ज सादर करा.
- अशाप्रकारे तुम्ही बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज करू शकता.
निष्कर्ष
आजच्या या लेखांमध्ये आम्ही BOB Personal Loan म्हणजेच बँक ऑफ बडोदा या बँकेतून तुम्ही वैयक्तिक कर्ज कसे घेऊ शकता याबद्दल संपूर्ण माहिती आपणास सविस्तरपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखांमध्ये तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करू शकतात तसेच याची पात्रता काय आहे आणि हे कर्ज घेण्यासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता लागणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या लेखांमध्ये आपणास सविस्तरपणे सांगितली आहे.
जर आमच्या द्वारे लिहिलेला हा बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्जाबद्दल दिलेली माहिती उपयुक्त वाटली असल्यास ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा.