महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने मुलींसाठी नवीन योजना! जाणून घ्या सविस्तर माहिती! (Sarkari Yojana 2024)

sarkari yojana

Sarkari Yojana : सरकारद्वारे महिलांकरता नवनवीन योजना राबवल्या जात असतात. त्याचबरोबर सरकार मुलींच्या शिक्षणासाठी तसेच मुलींवरती खूप जास्त खर्च करत असते. त्याचप्रमाणे सरकार मुलींकरता नवनवीन योजना राबवत असते. परंतु प्रत्यक्षरीत्या सामान्य घरातील मुलींपर्यंत ह्या योजना पोहोचत नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार देशातील राज्यातील मुलींकरता शिक्षण आरोग्य आणि सुरक्षिततेवर … Read more

svanidhi yojana : शेतकऱ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’ पीएम स्वानिधी योजनेचा लाभ घ्या आणि मिळवा ‘मोठे’ अनुदान!

pm swanidhi yojana

svanidhi yojana : दिवसेंदिवस आपल्या देशामध्ये बेरोजगारांची संख्याही वाढू लागल्यामुळे देशामध्ये युवा बेरोजगारांची संख्या ही लक्षणीय वाढत आहे. कारण आजची तरुण पिढी शिक्षित तर आहे पण दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे नोकरीची संधी खूप कमी झाली आहे. अशा प्रकारचे सर्व तरुण नोकरी शोधण्याकरता वेळ वाया घालवण्यापेक्षा, स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबला तर अशा तरुणांना भविष्यामध्ये मोठा फायदा होणार आहे. … Read more

Matsya palan Yojana : मत्स्य पालन व्यवसायातून कमवा लाखो रुपये! प्रधानमंत्री मत्स्य पालन योजनेमुळे आता शक्य!

Matsya Palan Yojana

Matsya palan Yojana : कोरोना काळामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे 2020 रोजी आत्मनिर्भर भारत मोहीम याची घोषणा केली होती. देशाच्या आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच भारताला स्वावलंबी बनवणे आणि देशाच्या विकासाच्या प्रवासाकरता नवीन दिशा मिळवून देणे या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत अनेक लहान मोठ्या योजनांचा समावेश करण्यात आलेला … Read more

Mukhyamantri Solar Pump Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार देत आहे सौर पंपावर 95 टक्के अनुदान; त्वरित अर्ज करा.

Mukhyamantri Solar Pump Yojana

Mukhyamantri Solar Pump Yojana: शेतकरी बांधवांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली. सोलर पंप योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी बांधवांना आपल्या शेतात सिंचन करण्यासाठी राज्य सरकार सोलर पंप उपलब्ध करून देणार आहे. मुख्यमंत्री सौर पंप योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना नवीन सौर कृषी पंप बसवण्यासाठी अनुदान मिळणार आहे. तसेच … Read more

PM Pranam Yojana 2024 : पीएम प्रणाम योजना: शेतकऱ्यांना मिळेल आर्थिक लाभ त्याचबरोबर पर्यावरणाचा होईल फायदा!

pm pranam yojana

PM Pranam Yojana : केंद्र सरकारच्या माध्यमातून नेहमी शेतकरी बांधवांसाठी नवनवीन योजना राबवल्या जात असतात. याचबरोबर विविध योजनाही सुरू करण्यात आलेले आहे. केंद्र सरकार द्वारे पुन्हा शेतकऱ्यांच्या हिताकरता एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याचे नाव आहे पीएम प्रमाण योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरता रासायनिक खतावरील अनुदानाचा बोजा कमी होणार आहे. 2022 23 मध्ये … Read more

Kadba Kutti Machine Scheme 2024: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार देत आहे मोफत कडबा कुट्टी मशीन

Kadba Kutti Machine Scheme

नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या लेखात आपण Kadba Kutti Machine Scheme या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा तसेच याची पात्रता काय आहे हे सर्व गोष्टी आपण आजच्या या लेखात सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे … Read more

PM Suryodaya Yojana: प्रधानमंत्री सुर्योदय योजनेची नवी घोषणा! आता गरिबांना मिळणार मोफत सोलर पॅनेल (Suryoday Yojana 2024)

PM Suryodaya Yojana

PM Suryodaya Yojana: अयोध्येतील भगवान राम लल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी एक नवीन योजनेची घोषणा केली आहे. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री सूर्योदय योजना आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींद्वारे ज्या योजनेची घोषणा केलेली आहे त्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. प्रधानमंत्री सूर्योदय सोलर … Read more

LIC Kanyadan Yojana : मुलीच्या लग्नासाठी ‘अर्थसहाय्य’! LIC कन्यादान पॉलिसीमुळे आता शक्य!सविस्तर माहिती बघा !

LIC Kanyadan Yojana

LIC Kanyadan Yojana : केंद्र सरकार तसेच राज्य सरकार नेहमीच मुलींच्या भविष्याचा विचार करून मुलींकरता नवीन योजना राबवत असते. भारतामध्ये प्रत्येक मुलीच्या पालकाला तिच्या लग्नाची खूप चिंता असते. एलआयसी कन्यादान पॉलिसी ही मुलींच्या कुटुंबासाठी मोठा दिलासा देणारी योजना ठरणार आहे. कारण या योजनेच्या माध्यमातून ती मुलगी मोठी होत असताना त्यांना आर्थिक मदत प्राप्त करून दिली … Read more

आयुष्यमान भारत कार्ड: आता मिळवा 05 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार!(Aayushman Bharat Card)

आयुष्यमान भारत कार्ड (Aayushman Bharat Card)

आजच्या या लेखामध्ये आम्ही आयुष्यमान भारत कार्ड कसे काढायचे तसेच या कार्डचे उपयोग काय काय आहेत.Aayushman Bharat Card काढण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील व याची पात्रता काय असेल या सर्वांची माहिती आजच्या या लेखामध्ये आम्ही सविस्तरपणे सांगितली आहे त्यामुळे आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. आजच्या धकाधकीच्या आणि अनिश्चित जीवनशैलीत आरोग्य विमा हा किती महत्त्वाचा … Read more

Balika Samridhi Yojana: लाडक्या लेकीसाठी सरकारची नवीन योजना, जन्मापासून ते उच्च शिक्षणापर्यंत मिळणार आर्थिक मदत!

Balika Samridhi Yojana

Balika Samridhi Yojana: केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित रहावे तसेच त्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. आजच्या या लेखामध्ये आम्ही आपणास सरकारचे एक महत्त्वकांक्षी योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत ती योजना म्हणजे बालिका समृद्धी योजना. बालिका समृद्धी योजना ही 1997 मध्ये महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत … Read more