Personal Loan : पर्सनल लोन ही प्रत्येकाची गरज बनलेली आहे. काही वेळेस पर्सनल लोन तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट ठरत असते. मात्र पर्सनल लोन घेण्याकरता त्याविषयीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे खूप गरजेचे असते. कारण पर्सनल लोन ची गरज आपल्याला कुठल्याही वेळी बसू शकते. पर्सनल लोन घेण्याची गरज जेव्हा भासते तेव्हा ती स्थिती काय असते आपण प्रत्येकाला समजून सांगू शकत नाही. कारण एखाद्या वेळेस आपल्या पर्सनल गरजा भागवण्यासाठी सुद्धा आपल्याला पर्सनल लोन घ्यावे लागते.
तुम्हाला सुद्धा तातडीने पर्सनल लोन घ्यायची गरज भासली असेल तर यासाठी बँक तुम्हाला साहाय्य करते आणि तातडीने पर्सनल लोन देत असते. आजच्या काळामध्ये जर तुमचा सिव्हिल स्कोर चांगला असेल तर खूप साऱ्या बँक तुम्हाला पर्सनल लोन देण्यासाठी तयार होतात. परंतु त्या अगोदर तुम्हाला कुठे रेट ऑफ इंटरेस्ट कमी मिळतोय किंवा कुठे चांगल्या सुविधा मिळतात याबाबतची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच जर पर्सनल लोन घेत असाल तर तुमच्यासाठी कुठल्याही जास्त अटी न लावता तुम्हाला लोन मिळून दिले जात असते. पर्सनल लोन घेते वेळेस तुम्हाला काही गोष्टी माहिती असेल तर तुम्हाला त्याबाबत भविष्यामध्ये अडचणी निर्माण होत नाही. यावेळेस तुम्ही तुमचे काम किंवा जॉब करून तुमचे लोणचे सुद्धा हप्ते फेडू शकता. जेणेकरून यामुळे तुमच्यावरती जास्त कुठलेही दडपण येणार नाही.
खूप वेळेस पर्सनल लोन ची गरज ही आवश्यकता बनत असते. मात्र अपुऱ्या माहितीमुळे लोक पर्सनल लोन पासून वंचित राहतात तुम्हाला सुद्धा पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे खूप आवश्यक आहे. जर तुम्ही ह्या स्टेप फॉलो केल्या तर तुम्हाला शंभर टक्के लोन मिळेल. चला तर खालील माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.
मला पर्सनल लोन पाहिजे? Personal Loan
तुम्हाला कुठल्याही वेळी जर लोन ची गरज निर्माण झालेली असेल तर यावरती उत्तम पर्याय हा पर्सनल लोन ठेवत असतो. तुम्ही कुणाकडे जास्तीत जास्त पैसे मागू शकत नाही तेव्हा बँक तुम्हाला पर्सनल लोन च्या माध्यमातून मदत करत असते. मात्र आपल्याला ती रक्कम व्याज मिळून परतावी लागते.
आपल्याला लोन ची गरज का भासते कारण प्रत्येक गावातल्या कुटुंबाची जबाबदारी असते. आपला पगार मधून आपल्या सर्वच गरजा पूर्ण होतील असे नाही. प्रत्येकाला पगार सारखा नसतो काहीसा खूपच कमी पगार असल्यामुळे त्यांच्या आर्थिक कर्ज पूर्ण होत नाही. Personal Loanअशा वेळेस आपल्याला पर्सनल लोन ची आवश्यकता असते. आपल्याला इतर कुठल्याही लोन पेक्षा पर्सनल लोणी खूप फायदेमंदिर ठरते. कारण हे लोन मिळण्यासाठी खूप झटपट मिळत असते. त्यामुळे Personal Loan पर्सनल लोन हा अंतिम व सुरक्षित पर्याय मानला जातो.
पर्सनल लोन घेण्यापूर्वी तुम्हाला कुठली माहिती असायला हवी?
जेव्हा पण तुम्हाला बँकेतून पर्सनल लोन घ्यायचे असेल तेव्हा तुम्हाला या लोन ची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला कुठल्याही अडचणी भविष्यामध्ये येणार नाही. आपण पर्सनल लिहून घेत असताना खूप लोकांची फसवणूक सुद्धा झाल्याचे बघत असतो. त्यामुळे आपण ज्या बँकेकडून किंवा कुठल्याही वित्त संस्थेकडून लोन घेत असाल तर त्याबद्दल आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपण जेव्हा पण लोन घेऊ तर त्या लोन विषयी आपल्याला केव्हाही माहिती मिळवायचे असेल तर तेथील फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आपले प्रश्नांची निराकरण होईल याची शाश्वती घेणे खूप गरजेचे आहे.
पर्सनल लोन घेण्याकरता महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे
- पर्सनल लोन हे तुमच्या माहिती मधील आणि विश्वासातील बँकेकडूनच घ्यायला हवे. कारण सद्यस्थितीमध्ये जर तुम्ही मान्यता प्राप्त बँकेकडून लोन घेत असाल तर भविष्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येऊ शकत नाही.
- Personal Loan पर्सनल लोन ची माहिती घ्या त्या माहितीनुसार लोन प्रोसेस तुम्हाला चालू ठेवायची आहे.
- कुठल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा सल्ल्याने लोन प्रोसेस करू नये बँकेची डायरेक्ट संपर्क करावा व संपूर्ण तपशील समजून नंतरच लोन घ्यावे. कुठल्याही एजंटच्या किंवा कॉल च्या साह्याने जर तुम्ही लोन घेत असाल तर भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा पश्चाताप होऊ शकतो.
- लोन घेते वेळेस जी काही आवश्यक डॉक्युमेंट लागतात त्याच्या व्यवस्थित माहिती घेऊन तुम्हाला सोबत ठेवायची आहे.
- बँकेच्या काही अटी व शर्ती असतात त्या Personal Loan लोन घेणे अगोदरच एकदा नीट वाचून घेणे गरजेचे आहे.
- बँकेचा ईएमआय इम्पॉर्टंट असतो तो ज्या वेळेत भरावा लागतो. ते विशिष्ट वेळ बँकेकडून निश्चित करून घेणे गरजेचे आहे. त्यानुसार जर तुमचा ईएमआय भरण्यासाठी तुम्हाला ठीक असेल तरच तुम्ही लोणची प्रोसेस करणे गरजेचे आहे.
- कुठलेही लोन घेत असताना किती वर्षासाठी घेत आहात व त्याचा व्याजदर काय आहे याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.